• Login
Friday, September 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

Krushival by Krushival
February 4, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डेव्हिस कपमध्ये 2 – 0 अशी घेतली आघाडी


| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |

पाकिस्तानातील इस्लमाबाद येथे सुरू असलेल्या डेव्हिस कप विश्वचषक 1 प्ले ऑफ 2024 मध्ये भारताने पाकिस्तानवर 2 – 0 अशी आघाडी घेतली. भारताने मायदेशात खेळणाऱ्या पाकिस्तानचे आव्हान यशस्वीरित्या परतवले. रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी यांनी दबावाच्या वेळी खेळ उंचावला.

सलामीच्या एकेरी सामन्यात एसाम उल हक कुरेशीने झुंजार खेळ करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र आव्हानात्मक परिस्थिती आणि अटीतटीच्या सामन्यात त्याची दमछाक झाली अन्‌‍ तिसऱ्या सेटमध्ये त्याचा मांडीचा स्नायू दुखावला.रामकुमारने हा सामना 6-7 (3), 7-6 (4), 6-0 असा जिंकला. 43 वर्षाच्या कुरेशीला सर्व्ह करताना अडचण येत होती. त्याने सामन्यादरम्यान 10 डबल फॉल्ट केले.
दरम्यान, एन श्रीराम बालाजी हा दुहेरी स्पेशलिस्ट खेळाडूला पाकिस्तानच्या अकील खानने आव्हान दिलं. मात्र भारताच्या तरूण खेळाडूने पाकिस्तानच्या या वरिष्ठ खेळाडूचा 7-5, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याने सामन्यावर पहिल्या सेटपासूनच पकड निर्माण केली होती. त्याने अकीलची सर्व्ह दोन्ही सेटमध्ये एकदा ब्रेक केली. त्याचा वेग, सर्व्ह आणि ड्रॉप शॉटचा देखील खुबीने वापर केला.

भारत आता वर्ल्डकप 1 मध्ये पुढच्या फेरीत जाण्यासाठी एक विजय दूर आहे. युकी भांब्री आणि साकेत मयनेनी हे रविवारी मुझाम्मीम मुर्तझा आणि बरकत उल्लाह यांच्यासोबत भिडणार आहेत. सामन्यावेळी वातावरण खूप थंड असल्याने खेळाडूंना अडचणी येत आहेत.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsNews cricketnews sportsonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

आयपीसीएल प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

Next Post

तळ्यात महिनाभरात 18 जणांना श्वानदंश

Krushival

Krushival

Related Posts

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
ईस्ट झोनने रचला इतिहास
क्रीडा

ईस्ट झोनने रचला इतिहास

September 2, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!
sliderhome

रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!

September 1, 2026
कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
क्रीडा

कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

August 31, 2026
पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक
अलिबाग

पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक

August 31, 2026
Next Post

तळ्यात महिनाभरात 18 जणांना श्वानदंश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?