• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

घनकचरा व्यवस्थापनाची कामे स्वच्छता दूतांना द्यावीत!

Krushival by Krushival
February 16, 2024
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
घनकचरा व्यवस्थापनाची कामे स्वच्छता दूतांना द्यावीत!
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरण प्रेमींनी गोळा केल्या 9 हजार प्लास्टिक बाटल्या

| माथेरान | वार्ताहर |

स्वच्छतेच्या बाबतीत माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद लाभलेला असताना याठिकाणी पर्यटकांची वाढती संख्या त्याचबरोबर महत्वाच्या पॉईंट्स तसेच, अनेक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने जंगलात कचरा इतस्ततः फेकला जात असल्यामुळे इथल्या पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे येथील स्वच्छता दूत, पर्यावरण प्रेमी हा जंगलातील सुका कचरा गोळा करण्यासाठी अग्रेसर असतात. नुकताच काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरी यांनी सुध्दा शूटिंग दरम्यान इथल्या काही पॉईंट्स वरील अस्वच्छता बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर येथील स्वच्छता दूत राकेश कोकळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या पर्यावरण प्रेमींसोबत दि.15 रोजी अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट आणि ऑलिंपिया मैदान परिसरात जवळपास नऊ हजार प्लास्टिक बाटल्या तसेच, अन्य प्लास्टिकजन्य कचरा संकलन केले आहे.

यावेळी या स्तुत्य उपक्रमात वीस ते पंचवीस गोणी कचरा उचलण्यासाठी प्रकाश मोरे, किशोर कासुर्डे, गणेश बिरामने, शैलेश ढेबे, राजेश जानकर, राजू जाबरे, दीपक रांजाणे, नरेश ढेबे, अर्जून जानकर, पंकज कोकरे, अनिकेत कोकरे, सुशांत ढेबे, करण जानकर, शुभम सकपाळ, अजय खोकले आणि शबाब कुरेशी या सर्व पर्यावरण प्रेमींनी राकेश कोकळे यांना मोलाची साथ देऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन कामी कोटी रुपयांची निविदा काढून हा ठेका घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला देण्यात येतो, परंतु अपेक्षित कामे पूर्ण होताना दिसून येत नाहीत त्यामुळे हा ठेका येथील भूमिपुत्र असणार्‍या स्वच्छता दूतांना देण्यात यावा जेणेकरून माथेरान हे कायमस्वरूपी स्वच्छ आणि हरित राहील अन्यथा याठिकाणी अस्वच्छतेमुळे भविष्यात पर्यटक निश्‍चितच पाठ फिरवून इथल्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

माथेरानचे सौंदर्य जपले पाहिजे त्यासाठी पर्यटकांनी तसेच, पॉईंट्स वरील स्टोल्स धारकांनी सुध्दा कचरा जंगलात टाकू नये. नगरपरिषदेच्या संबंधीत अधिकार्‍यांनी जागोजागी कचराकुंडी लावणे आवश्यक आहे. इथल्या पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेतली, तरच इथले सौंदर्य अबाधित राहून पर्यटन बहरेल. आम्ही गोळा केलेल्या जवळपास नऊ हजार प्लास्टिक बाटल्या आणि अन्य सुका कचरा नगरपरिषदेच्या ताब्यात देणार आहोत.

राकेश कोकळे, सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: cleaningcleanlinessCleanliness Envoygarbageindiakarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

काँग्रेसचा लढवय्या नेता हरपला

Next Post

भारताचा पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
Next Post
भारताचा पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर

भारताचा पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?