• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘त्या’ महिला पोलिसांनीच दिली हत्येची सुपारी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 9, 2021
in sliderhome, क्राईम, रायगड
0 0
0
‘त्या’ महिला पोलिसांनीच दिली हत्येची सुपारी
0
SHARES
141
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
मुंबई पोलीस दलात कार्यरत असणार्‍या एका महिला पोलीस शिपाईनेच तिच्या पोलीस सहकार्‍याबरोबर झालेल्या वादातून त्याची हत्या करण्याची सुपारी देऊन हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले असून, यांच्या अटकेमुळे अपघात झालेला गुन्हा हा दाखविला असतानाही पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून व मयत इसमाच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे खर्‍या गुन्ह्याला वाचा फुटली आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का जाणार्‍या रस्त्यावर भगत चाळीसमोर मयत शिवाजी माधवराव सानप (54) कार्यरत मुंबई पोलीस यांना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक स्वरुपात मोटार अपघात म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु, या घटनेसंदर्भात सानप यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला. तसेच पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून काही गोष्टी त्यांच्या समोर आल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह.पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली. घटनास्थळ, परिसर व सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, आलेले फोन, केलेले फोन व इतर तांत्रिक तपासाचा आधार घेऊन व त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिवाजी सानप हे रेल्वे स्थानकात उतरुन पायी जात असताना यातील आरोपी विशाल जाधव व गणेश चव्हाण उर्फ मुदावथ याने त्याच्या ताब्यातील नॅनो गाडीने जाणीवपूर्वक जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना जबर ठोकर मारुन गंभीर जखमा करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यात वापरलेली नॅनो कारसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. सखोल तपासामध्ये शिवाजी सानप हे जेथे कार्यरत होते, त्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई शीतल पानसरे यासुद्धा कार्यरत होत्या. त्यांच्या दोघांमध्ये ओळख होती. परंतु, त्यांच्यात झालेल्या वादाचा मनात राग धरुन सूड घेण्याच्या उद्देशाने आरोपी शीतल पानसरे हिने तिच्या घरात घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना पैसे देऊन त्यांची मदत घेऊन जीवे ठार मारण्याचा कट रचून तो यशस्वी केला. परंतु पोलिसांनी सखोल चौकशीद्वारे यांना ताब्यात घेतले आहे.

यामध्ये प्रामुख्याने अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, पोनि विजय कादबाने, पोनि संजय जोशी, सपोनि देवळे, सपोनि, हुलगे, सपोनि पवार, सपोनि दळवी, पोउपनि फरताडे, पोहवा राऊत, पोहवा वाघमारे, पोहवा गथडे, पोना म्हात्रे, पोशि खेडकर, पोना राठोड, पोना राउत, पोना पारासुर, पोना साळूखे, पोना देशमुख, पोना पाटील नमूद गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन चांगली कामगिरी केली आहे. याबाबत अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainavi mumbaionline marathi newsraigad police
Previous Post

मोरया हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरु

Next Post

गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्न

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
Next Post
गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्न

गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?