• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारचं तुघलकी फर्मान

Krushival by Krushival
March 7, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
सरकारचं तुघलकी फर्मान
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एसबीएमचा चार कोटींची निधी परत मागितला?


| रायगड | आविष्कार देसाई |

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेला 2023-24 साठी 17 कोटी 73 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. आता मार्च महिन्याच्या निर्णायक टप्प्यावर उरलेला सुमारे चार कोटी रुपयांचा निधी सरकारने परत मागितला आहे. पैकी जिल्हा स्तरावरील सुमारे एक कोटी 68 लाख रुपयांचा निधी सराकरने परत घेतला आहे. नवी मुंबई कार्यालयाकडून व्हॉट्‌‍स ॲपवर आलेल्या या तुघलकी फर्मानामुळे अधिकारी वर्ग मात्र चांगलाच चक्रावून गेला आहे. तर, दुसरीकडे ठेकेदार हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन अशी विविध कामे केली जात आहेत. त्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने तीन-चार टप्प्यांमध्ये निधीची मागणी केली होती. त्यानुसार तब्बल 17 कोटी 73 लाख रुपयांचा निधी सरकारने रायगड जिल्ह्याकडे वर्ग केला होता. पैकी पाणी व स्वच्छता विभागाने सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी पंचायत समिती स्तरावरुन 15 तालुक्यांना वितरीत केला. जिल्ह्यात विविध कामे सुरु होऊन कामे पूर्ण होतील तसा तो ठेकेदारांना अदा करण्यात आला.

मार्चअखेर सुरु असल्याने सर्वच स्तरावरील कामाचा निपटारा करण्याचे काम जोरदार सुरु आहे. काही ठिकाणी छोट्या-मोठ्या ठेकेदारांनी कामे सुरु केली आहेत. त्यातच आता दिलेला निधी सरकारने परत मागितला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामे पूर्ण झाल्यावर ठेकेरदारांना कामाचे पैसे कोठून द्यायचे, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. संबंधितांना कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांचे चांगलेच हाल होणार असल्याचे बोलले जाते.

नवी मुंबई येथील स्वच्छ भारत मिशन विभागाने अचानकपणे सद्यःस्थितीमध्ये उरलेला निधी परत मागितला आहे. पीएफएमएसमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये निधी वितरण अथवा देयक अदा होणार नाही. संबंधितांनी वितरीत केलेला निधी, अखर्चित निधी पुढील आदेशापर्यंत काढून घ्यावा, असा व्हॉट्‌‍सॲप मेसेज पाठवण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी कृषीवलला सांगितले.

दरम्यान, छोटे-मोठे ठेकेदार हे व्याजावर पैसे घेऊन कामे पूर्ण करतात. केलेल्या कामांचे वेळेत पैसे वेळेत मिळाले नाही तर फार मोठी आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. ते ठेकेदारांना परवडणारे नाही, असे एका ठेकेदाराने स्पष्ट केले. सरकार असा अचानकपणे कसा काय निर्णय घेऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनाची 1511 ओडीएफ प्लस गावातील 1525 कामे पूर्ण झाली आहेत. 253 कामे प्रगतीपथावर आहेत. अद्यापही 54 कामे सुरु झालेली नाहीत. 13 हजार 869 वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट आहे. पैकी 13 हजार 259 तर 974 कामे शिल्लक आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयासाठी 375 उद्दिष्ट असून, आतापर्यंत 217 कामे पूर्ण झाली आहेत, तर 187 कामे प्रगतीपथावर आहेत.

पीएफएमएस प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही निधी प्रतिक्षेत ठेवला आहे, तर काही काढून घेतला आहे. राज्यभर अशीच परिस्थिती आहे. पुढील काही दिवसांमध्ये निधी परत मिळणार असल्याचे वरिष्ठ कार्यालायाने कळवले आहे.

शुभांगी नाखले,
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, राजिप

Related

Tags: governmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRequest a refund?social media newssocial newsTughlaqi decree
Previous Post

रेवस-करंजा पुलाचा मार्ग मोकळा

Next Post

पालकमंत्र्यांचे घड्याळ मागेच

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post
पालकमंत्र्यांचे घड्याळ मागेच

पालकमंत्र्यांचे घड्याळ मागेच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?