• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माढाच्या जागेवर शेकापचा दावा

Krushival by Krushival
March 18, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
रामराज-कुदे रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
0
SHARES
121
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मविआकडे अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीची मागणी

| मुंबई | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीकडं माढाच्या जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शरद पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, माढा मतदारसंघात मी गेलो होतो, तिथल्या जागेवर आमच्या शेकापनं दावा केला आहे. या ठिकाणी गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे. काल मी माढ्यातील काही प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली, त्यानंतर महाविकास आघाडीसमोर आमची मागणी ठेवली आहे. पहिल्यापासून आमचा हा आग्रह आहे की, जागेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे. यासाठी आमचं थोडंफार नुकसान झालं किंवा एखादी जागा मिळाली नाही तरी चालेल.

पण महाविकास आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्रात सध्या जे वातावरण तयार झालं आहे त्याला तडा जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. अनिकेत देशमुख हे डॉक्टर आहेत, विशेषतः त्यांची प्रतिमा चांगली आहे. विधानसभेला ते केवळ 400 मतांनी पडले होते. त्यांच्यामागे गणपतराव देशमुखांचं नाव आहे. आमची जवळपास दीड लाख मतं माढा मतदारसंघात आहेत. पण, यावर एकमत झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. जरी आमच्या बाजूनं निर्णय झाला नाही, तरी मी महाविकास आघाडीसोबत आणि इंडिया आघाडीसोबत राहणार आहोत. महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रात गेल्या खेपेला आमचं नुकसान झालं. आमच्या उमेदवारांचा विश्‍वासघात केला गेला. ते लोक आता सोडून गेलेले आहेत, त्यामुळं आमची मविआकडं तक्रार नाही.

Related

Tags: aniket deshmukhindiajayant patilkrushival mobile appmaharashtramahavikas aghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspoliticsskpskp mumbaiskp newssocial media newssocial news
Previous Post

पाच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

एसबीआयची पुन्हा खरडपट्टी

Krushival

Krushival

Related Posts

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
पाल्हे पुलावर जीवघेणा ताण!
sliderhome

पाल्हे पुलावर जीवघेणा ताण!

April 11, 2026
उरणमधील शेतकरी वळले मत्स्यपालनाकडे
sliderhome

उरणमधील शेतकरी वळले मत्स्यपालनाकडे

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात

April 11, 2026
Next Post
एसबीआयची पुन्हा खरडपट्टी

एसबीआयची पुन्हा खरडपट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?