• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड विजयी

Krushival by Krushival
March 26, 2024
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड विजयी
0
SHARES
152
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे प्रथम नितेश कडू फाऊंडेशन धोकवडे आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा संघटक आमिर ठाकूर यांच्याहस्ते व कृष्णा कडवे, दिलिप कडू, धनंजय गुरव, अलिबाग शिवसेना महिला संघटिका स्नेहल देवळेकर, प्रमोद कडू, प्रिती सुबोध कडू, काजल प्रणित कडवे, धोकवडे न. 2 ग्रामस्थ, गावदेवी धोकवडे ग्रामस्थ मंडळ, मांडवा जेट्टी मित्रपरिवार व ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्पर्धेत अंतिम सामना मरीदेवी धेरंड संघ व ओंकार वेश्‍वी या संघात झाला, यामध्ये अटीतटीच्या लढतीत मरीदेवी धेरंड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर ओंकार वेश्‍वी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. नागेश्‍वर आवास संघाने तृतीय क्रमांक पटकावला आणि पांडबादेवी रायवाडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मरीदेवी धेरंड संघाचा ऋतिक पाटील याचा सन्मान करण्यात आला आणि उत्कृष्ट चढाई म्हणून नागेश्‍वर आवास संघाचा अक्षय कवळे याला सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ट पकड म्हणून ओंकार वेश्‍वी संघाचा मनिष पाटील याचा गौरव करण्यात आला आणि पब्लिक हिरो म्हणून पांडबादेवी रायवाडी संघाचा केदार लाल याला गौरविण्यात आले.

या स्पर्धांचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते सतिश म्हात्रे व रमेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले, स्पर्धेत समालोचन धनंजय भगत व संजय पोईलकर यांनी उत्कृष्टरित्या करत खेळाडूंची व प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कु. प्रथम नितेश कडू फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Related

Tags: alibagalibag newsindiakabbadikabbadi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsSogaonsogaon newssportssports news
Previous Post

हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक

Next Post

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
त्रिशाचे बालचित्र स्पर्धेत यश
उरण

त्रिशाचे बालचित्र स्पर्धेत यश

February 17, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
क्राईम

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

February 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला

February 17, 2026
बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक
sliderhome

बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक

February 17, 2026
डोक्यात दगड घालून एकाची हत्या
क्राईम

डोक्यात दगड घालून एकाची हत्या

February 17, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीचे विनयभंग

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?