• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

लोकसभेसाठी प्रशासनाची ‘हायटेक’ यंत्रणा

Krushival by Krushival
April 12, 2024
in alibag, sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
माणगाव नगरपंचायत निवडणुक होणार अटीतटीची
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

11 अ‍ॅप्समधून निवडणुकीवर नजर; मनुष्यबळावरील ताण होणार कमी

। रायगड । सुयोग आंग्रे ।

समाजमाध्यमांच्या वापरासह विविध हायटेक अ‍ॅप वापरण्याकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. हाच धागा पकडत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांसह उमेदवारांसाठी विविध अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवाराला आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व इत्थंभूत माहिती मिळणार आहे. प्रचार सभेसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेसह सुविधा अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनालादेखील उमेदवारांची व त्यांना आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचार वाहनाच्या परवानग्या, सभेसाठी जागेची परवानगी, यासह विविध परवानग्यांसाठी पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात पायपीट करावी लागत असे. तसेच या परवानग्या घेताना वेळ व मनुष्यबळ अधिक खर्ची पडत होते. या सर्व बाबींचा विचार करता, सध्याच्या घडीला समाजमाध्यमांसह तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेदेखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञांचा अधिक वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच आता ही प्रक्रिया सोपी करणे व मनुष्यबळावरचा ताण कमी करण्यासाठी निवडणूकविषयक विविध अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपमुळे मनुष्यबळावरील ताण कमी होणार आहे. तसेच वेळ वाचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

एन्कोर अ‍ॅप
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुविधा दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना आलेले उमेदवारी अर्ज स्वीकृत, अस्वीकृत करणे, झालेल्या मतदानाची माहिती संकलित करणे इत्यादी कामे या अ‍ॅपमार्फत केली जाणार आहेत.
सिव्हिजिल अ‍ॅप
निवडणुकीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक या अ‍ॅपद्वारे त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडीओ शेअर करू शकतात. यात तक्रारदाराची ओळख जाहीर होत नाही. तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते.
क्नो युअर कॅन्डिडेट्स
उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, मालमत्ता इत्यादी माहिती नागरिकांना उपलब्ध होते.
वोटर हेल्पलाईन अ‍ॅप
मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
इलेक्शन सिझ्युअर मॅनेजमेंट सिस्टीम
अमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, रोख रक्कम इत्यादी जप्त केल्यावर डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे.
सुविधा अ‍ॅप
उमेदवारांना निवडणूक कालावधीत निवडणूकविषयक विविध परवानगी मिळण्यासाठी उपलब्ध आहे.
सक्षम अ‍ॅप
दिव्यांग मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे.
केवायसी अ‍ॅप
या अ‍ॅपद्वारे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांची चारित्र्य तपासणी आणि गुन्ह्यांची माहिती तातडीने उपलब्ध होणार आहे.
एनव्हीएसपी पोर्टल अ‍ॅप
या अ‍ॅपवर मतदारांना मतदानासंबंधित असणारी सर्व माहिती आणि मतदानाच्या सुविधांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ईटीपीबीएस अ‍ॅप
सैन्यदलात कार्यरत असणार्‍या मतदारांसाठी देण्यात येणार्‍या पोस्टल बॅलेट पेपर संबंधात हे अ‍ॅप काम करणार आहे. सैन्यदलातील मतदारांची मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.
बीएलओ अ‍ॅप
या अ‍ॅपला गरुडा अ‍ॅप संबोधले जाते. या अ‍ॅपवरून मतदान केंद्र अधिकारी त्यांना दिलेल्या कामकाजाची माहिती अद्ययावत करू शकतात.
ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम
या यंत्रणेच्या माध्यमातून ईव्हीएमयंत्र आणि व्हीव्हीपट यंत्र याच्या माहितीबरोबर मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया पारदर्शक पार पडण्यास मदत करते.

Related

Tags: Creation of various appselection updateHi-Tech Appindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

शिक्षकांना 38 दिवस उन्हाळा सुट्टी

Next Post

शेकाप नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post

शेकाप नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?