• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

लव्ह स्टोरीत तिसऱ्याचीही एन्ट्री; अखेर रचला भयंकर कट

Krushival by Krushival
April 14, 2024
in क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| जुन्नर | वृत्तसंस्था |

जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून गाडी अंगावर घालून तरुणाचा खून केला गेला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका महिलेसह दोन जणांना शुक्रवारी (दि.१२) रात्री अटक केली आहे. याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर ही घटना घडली. आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मृत साबीर मोहंमद शफी आणि जेबा इरफान फकीर हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते. साबीर जेबावर एकतर्फी प्रेम करायचा. ते जुन्नर येथे राहतात. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरीनिमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये जा करत असे. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा आणि अभिजित यांची ओळख झाली होती. या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. यावरून साबीर आणि अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी गुरुवारी (दि.११) अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. यावेळी तू येथे का आलास? असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला.

शुक्रवारी सकाळी जेबा कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती. दरम्यान साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. याबाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित याला दिली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर कार घालून त्याला चिरडलं. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी मुस्लीम समाजाचा मोठा जनमुदाय नारायणगाव येथील पोलीस ठाण्यात जमा झाला. आरोपीला अटक करण्याची मागणी समाजातील कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर महिलेला सुद्धा ताब्यात घेतलं.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगनमताने हा गुन्हा केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी अभिजित सोनवणे आणि सहआरोपी महिला जेबा इरफान फकीर या दोघांनाही अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरक्षक महादेव शेलार करत आहेत.

Related

Tags: crime newsindiajunnerkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indianews paperonline marathi newssocial news
Previous Post

ब्रेकिंग! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोई गँगचा हात

Next Post

नवजात बाळांच्या खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Krushival

Krushival

Related Posts

मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका
गडचिरोली

जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या
क्राईम

रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या

February 25, 2026
अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक
क्राईम

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

February 25, 2026
क्राईम

उभ्या केलेल्या ट्रेलरमधून डिझेलची चोरी

February 25, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

मंगळसूत्र खेचून दुकली पसार

February 25, 2026
Next Post
नवजात बाळांच्या खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवजात बाळांच्या खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?