• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

मोहोपाड्यात सुसज्ज रुग्णालयाची गरज

Krushival by Krushival
May 1, 2024
in अपघात, आरोग्य, खालापूर, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले ठिकाण आहे. शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक होत असते. प्रचंड वाहतुकीमुळे या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत आहे. या प्रवासात बराचसा वेळ वाया जात असल्याने काही वेळेला रूग्णाला रस्त्यातच आपला प्राण गमवावा लागत असतो. यासाठी मोहोपाडा येथे सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची आवश्यकता आहे.

मोहोपाडा येथे आरोग्य उपकेंद्र सन 2009 मध्ये उभारण्यात आले आहे. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक सेविका व डॉक्टर रूग्णांची समस्या जाणून घेत आहेत. मोहोपाडा उपकेंद्राच्या हद्दीत तळेगाव, तळेगाववाडी, पानशिल, शिवनगरवाडी, शिवनगर, चांभार्ली, मोहोपाडा, नवीन पोसरी, शिंदीवाडी, रिसवाडी, आंबिवली आदींसह आणखी सात ते आठ गावांचा समावेश होत असून, या गावात आरोग्य सेवक हे घरोघरी फिरून आरोग्यविषयक जनजागृती करीत असून त्यांच्यावरील कामाचा ताण वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मोहोपाडा येथील उपकेंद्रात रुग्णांना वेळेवर उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परिसरातील रुग्ण चौक, लोहोप, अजिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उपकेंद्रात येणार्‍या रुग्णांची संख्या फार कमी आहे. येथील सेविका प्रसूती करीत असून, येथे अनेक गरीब व गरजू महिलांचे बाळंतपण होत आहे. सर्पदंश झाल्यास तात्काळ औषधोपचाराची सुविधा येथे उपलब्ध नसल्याने रुग्णांना लोहोप, चौक आरोग्य केंद्रात जावून उपचार घ्यावे लागत आहेत. यामुळे तात्काळ उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ अनेक रुग्णांवर ओढवली आहे. वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत 50 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असून, येथील आरोग्य उपकेंद्र पाहता आरोग्य सेवक, सेविका व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. शासनाच्या निर्णयानुसार पाच हजार लोकसंख्येला एक आरोग्य सेवक व दोन डॉक्टर अशी सोय असतानाही येथील लोकसंख्या पाहता परिसरात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र असावे याकरिता सन 2012 मध्ये परिसरातील शिवनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने जागेची व्यवस्था शिवनगर वाडी येथे करून दिली असून, सदर प्रस्ताव काही वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहे.

Related

Tags: Accidents always happen on this highway due to heavy traffichospitalhospitalizedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai pune expresswayNeed for a well-equipped hospitalnewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Previous Post

उद्योजक नितीन बामगुडे पुरस्कार जाहीर

Next Post

गुरेचोरीमुळे शेतकरी हवालदिल

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

दिव्यांग मुलांना विमा कवच

February 19, 2026
शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा
sliderhome

शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा

February 19, 2026
पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर
आरोग्य

बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर

February 19, 2026
नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या
कर्जत

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या

February 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

गुरेचोरीमुळे शेतकरी हवालदिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?