• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे प्रसिद्ध फोटोग्राफरचा मृत्यू; नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 21, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे प्रसिद्ध फोटोग्राफरचा मृत्यू; नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर
0
SHARES
188
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माथेरान । मुकुंद रांजाणे ।
काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये फोटोग्राफरचा व्यवसाय करण्यासाठी आलेले आणि अल्पावधीतच सर्वांशी आपुलकीने वागणारे नकीम हकीम शेख या तरुणाला दि.19 रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेत उपचार मिळू न शकल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना माथेरानमध्ये सोमवारी घडली. त्यामुळे गावात नगरपरिषदेच्या या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

येथील शारलोट लेक या ठिकाणी नकीम शेख हे नेहमीप्रमाणे आपला फोटोग्राफीचा व्यवसाय करून घरी आल्यावर त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. यामध्ये बराच वेळ वाया गेला. त्यामुळे अत्यंत अडचणीचा भाग असणार्‍या दाट वस्तीतील संत रोहिदास नगर येथून शेजारील मित्र परिवाराने त्यांना हातरीक्षा मधून दवाखान्यात नेले. परंतु त्याठिकाणी नव्याने रुजू झालेले डॉक्टर रॉय हे उपस्थित नव्हते. अशावेळी त्यांना पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

माथेरान हे प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ असल्याने इथे मोटार वाहनांना बंदी आहे. केवळ स्थानिकांच्या मागणीनुसार इथे रुग्णांना तसेच वेळप्रसंगी पर्यटकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध असावी, यासाठी रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिका काही नगरसेवकांच्या घरची गाडी असल्याप्रमाणे तिचा सर्रासपणे नेहमीच भाडे सुध्दा न देता दुरुपयोग केला जात असतो. यावर कुणाचाही अंकुश नसल्यामुळे गैरवापर केला जात असून यात मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल सुध्दा होत असते. हे नागरिकांना सुध्दा ज्ञात आहे. अनेकदा अत्यावश्यक वेळेस ही रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तर 108 ह्या रुग्णवाहिकेत सुध्दा वारंवार तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जाते. मागील काही वर्षांपासून या रुग्णवाहिकेचा वडाप सारखाच वापर सुरू असून चोवीस तास प्रतिष्ठित लोकांच्या सेवेत विना मोबदला असते.

एक नव्हे तर एकूण तीन रुग्णवाहिका इथे उपलब्ध आहेत. परंतु वेळेवर एकही उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे एका सर्वसामान्य फोटोग्राफरला आपले प्राण गमवावे लागले. अनेक दानशूर लोकांनी या दुर्गम भागातील दवाखान्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेली उपकरणे देणगी दाखल दिलेली आहेत. त्याचा उपयोग अथवा ही मशिनरी हाताळण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

नकीम याच्या मृत्यूस येथील वाहतूक व्यवस्था तितकीच जवाबदार आहे. रुग्णवाहिकेच्या भरोश्यावर किती दिवस काढायचे? ई-रिक्षा सारखी वाहतूक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. पर्यावरणापेक्षा माणसाचा जीव अमूल्य आहे. नकीमला तात्काळ वाहन मिळाले असते; तर हॉस्पिटलपर्यंत वेळेत पोहचू शकला असता.

सुनील शिंदे -सचिव, श्रमिक हातरीक्षा संघटना माथेरान

माथेरानकर नकीमच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त करीत आहेत. हृदयविकाराच्या वेळी जे उपचार रूग्णाला लागतात, ते बी जे हॉस्पीटलमधील डॉ. रॉय यांच्या गैरहजेरीत मिळू शकले नाही. ही बाब निश्‍चितच निषेधार्थ आहे. डॉ. रॉय यांना माथेरानला सेवा देणे अवघड असेल तर तसा अहवाल स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावा.

योगेश जाधव- अध्यक्ष वन संरक्षण समिती माथेरान

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newsraigadthane munciple
Previous Post

जेएनपीटीतून कंटेनर डबल डेकर ट्रेन सुरु

Next Post

उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा
अलिबाग

चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा

August 17, 2026
अलिबाग

महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी

August 17, 2026
दक्षिण काशीत भक्तीचा महासागर
अलिबाग

दक्षिण काशीत भक्तीचा महासागर

August 17, 2026
नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी
कार्यक्रम

नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी

August 17, 2026
मच्छिमार डिझेल कोट्याच्या प्रतीक्षेत
मुरुड

पारंपरिक मच्छिमार चिंतेत

August 17, 2026
Next Post
उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?