• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

Krushival by Krushival
May 8, 2024
in अपघात, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू
0
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कर्जत | वार्ताहर |

पुणे येथील सुसगावमधील शिवबा चौकात अपघात घडला आहे. कर्जत तालुक्यातील शिंगढोळ येथील सूरज नारायण भालिवडे (34) हा युवक दुचाकीवरून जात असता मागून येणाऱ्या टँकरने धडक दिली व सुमारे पंचवीस फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

सूरज नोकरीनिमित्त त्याच्या कुटुंबीयांसोबत मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे वास्तव्यास होता. सकाळी कर्जतहून आपल्या दुचाकीने पुणे येथे नोकरीनिमित्त जात असता दुपारी साडेअकराच्या सुमारास सुसगावमधील शिवबा चौकात मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक देऊन पंचवीस फूट फरफटत नेले. त्यातच सूरजच्या पोटावरून टँकरचे पुढील डावे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टँकर चालकाने पुढे रिक्षालाही धडक दिली. त्यात रिक्षा चालक मनोज राठोड किरकोळ जखमी झाला आहे.

याप्रकरणी समृद्ध संजय कानेकर रा. सुसगाव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी नागनाथ विलास अर्जुन या टँकर चालकवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Related

Tags: accidentaccident newsdeathdeath newsindiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

लोकशाहीच्या उत्सवात विदेशी प्रतिनिधी सहभागी

Next Post

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी
sliderhome

अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी

May 3, 2026
पळस्पे फाटा येथे गोडाऊनला भीषण आग
sliderhome

पळस्पे फाटा येथे गोडाऊनला भीषण आग

May 3, 2026
रोह्यात ‌‘पढाई से दोस्ती’ उपक्रम
रायगड

रोह्यात ‌‘पढाई से दोस्ती’ उपक्रम

May 3, 2026
जीवनधारा संस्थेचे उन्हाळी शिबीर उत्साहात
रायगड

जीवनधारा संस्थेचे उन्हाळी शिबीर उत्साहात

May 3, 2026
तटकरे महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण
तळा

तटकरे महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण

May 3, 2026
आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी
पनवेल

आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी

May 3, 2026
Next Post
महिलेला जीवे मारण्याची धमकी

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?