• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

लोकशाहीच्या उत्सवात विदेशी प्रतिनिधी सहभागी

Krushival by Krushival
May 7, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
लोकशाहीच्या उत्सवात विदेशी प्रतिनिधी सहभागी
0
SHARES
119
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मतदान केंद्रावर जाऊन अनुभवली मतदान प्रक्रिया

। रायगड । प्रतिनिधी ।

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाहणीसाठी जिल्ह्यात आगमन झालेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी आज पेण व अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत निवडणूक मतदान प्रक्रिया जवळून अनुभवली. विदेशी प्रतिनिधी मंडळातील बांगलादेशचे दोन प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी, जी एम शाहताब उद्दीन (बांगलादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सातही सदस्य आजच्या मतदान पाहणी दौर्‍यात सहभागी झाले होते.

मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्राची अंतिम पडताळणी करण्यासाठी होणारे ‘मॉक पोल’ पाहण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून सर्व विदेशी प्रतिनिधींचा ताफा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पोहचला होता. या मतदान प्रक्रियेच्या शुभारंभाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने भेट देऊन प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यावेळी ममॉक पोलफ ही प्रक्रिया ईव्हीएम मशिनची विश्‍वासर्यता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.

मतदान केंद्रात मतदानासाठी येणार्‍या मतदारांनी विदेशी पाहुण्यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून दुभाषक यांच्या माध्यमातून संवाद साधला. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागताचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्राना भेटी देऊन निवडणूक प्रक्रिया व बाहेरील वातावरण याची बारकाईने माहिती घेतली.

प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली जय्यत तयारी, दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली विशेष व्यवस्था, महिला किंवा तरुणांचे विशेष केंद्र, सेल्फी पॉईंट, फर्स्ट एड किट सारख्या अनेक बाबी प्रतिनिधींना भारावून टाकणार्‍या होत्या. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी यावेळी पाहिला. तसेच काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या सर्व प्रतिनिधीनी आकर्षक पद्धतीने बनविलेल्या सेल्फी पॉईन्टवर फोटो काढला. सामान्य मतदाराप्रमाणे ते सर्वजण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाले होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांसाठी स्वीप उपक्रम, मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार, यांची माहिती याबाबत त्यांनी मतदान अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. गेली दोन दिवस भारतीय लोकशाही मधील निवडणूक कशा पद्धतीने पार पाडली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. निवडणूक यंत्रणाचे कामाप्रती असलेल्या निष्ठा आणि प्रामाणिकपणा याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

Related

Tags: electionelection newselection updatekrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

निवडणूक कर्मचार्‍यांना निकृष्ट दर्जाचे भोजन

Next Post

कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
Next Post
कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?