• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून बेळगाव

18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Krushival by Krushival
May 8, 2024
in बेळगाव, राजकीय
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। बेळगाव । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करताना यावेळी त्यांची दमछाक झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली तेवढी मते यावेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ आमदारांपैकी पाच, तर चिक्कोडी मतदारसंघातही आठपैकी पाच काँग्रेस आमदार आहेत. कारवारमधील दोन आमदारांपैकी एक कॉँग्रेस व एक भाजपचे आहेत. मंगळवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर या आमदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आकडेमोड सुरू केली आहे. आमदारांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर, राजू सेठ, महांतेश कौजलगी, विश्‍वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर अभय पाटील, रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे तीन भाजपचे आमदार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. पक्षाने त्यांचे सुपुत्र मृणाल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मृणाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हेब्बाळकर या पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत. त्यांना उर्वरित चारही आमदारांची साथ मिळाली आहे. पण, त्या आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांची साथ मिळणार का? हा प्रश्‍न आहे. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची भिस्त तीन आमदारांवर आहे. यापैकी भालचंद्र व रमेश जारकीहोळी मतदारसंघातच आहेत, शिवाय त्यांनी शेट्टर यांचा जोरदार प्रचारही केला आहे. अभय पाटील यांच्याकडे पक्षाने तेलंगणची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्यांना प्रचारात फारसा सहभाग घेता आलेला नाही, पण या तीन आमदारांकडून किती मताधिक्य दिले जाणार? याकडे जाणकारांचे लक्ष आहे.

Related

Tags: belgaonelection newselection updateindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

लोकसभेची निवडणूक स्थानिक मुद्यांवर

Next Post

मतदानावेळी ‘नोटा’च करा; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Krushival

Krushival

Related Posts

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
sliderhome

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी

June 2, 2026
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
sliderhome

Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?

June 1, 2026
Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी
sliderhome

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी

June 1, 2026
सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक
राजकीय

सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक

June 1, 2026
राजकीय

रायगड जिल्हा पालकमंत्र्याविना पोरका!

June 1, 2026
मुंबई

विधान परिषदेच्या 15 जागांवर मविआचे एकमत

May 29, 2026
Next Post
मतदानावेळी ‘नोटा’च करा; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

मतदानावेळी 'नोटा'च करा; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?