• Login
Wednesday, September 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून जळगाव

लोकसभेची निवडणूक स्थानिक मुद्यांवर

Krushival by Krushival
May 8, 2024
in जळगाव, राजकीय
0 0
0
कर्जतमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। जळगाव । प्रतिनिधी ।

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असली तरी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ती स्थानिक मुद्यांवर आणून ठेवली आहे. भाजपकडून नियोजनबद्धरित्या राष्ट्राचा विकास व मोदींचे नेतृत्व या मुद्यांवर ‘फोकस’ केला जात असून भाजपच्या खासदारांनी काय केले, हा मुद्दा महाविकास आघाडीकडून पुढे केला जात आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणुकीला ‘नॅशनल’अन् ‘लोकल’चा रंग चढत आहे.

जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. पूर्व विभागात रावेर लोकसभा क्षेत्र, तर पश्‍चिम जळगाव जिल्ह्याचा भाग म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघांची भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रचनाही भिन्न आहे. तशी ती प्रत्येकच मतदारसंघाची असते. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ एकाच जिल्ह्यातील असूनही ही रचना भिन्न असण्याची अनेक कारणे आहेत. पूर्व जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्र तापी पट्टा म्हणून समृद्ध असल्याचा दावा केला जातो. तर पश्‍चिम जळगाव जिल्ह्याचा जळगाव लोकसभा क्षेत्राचा बहुतांश परिसर गिरणा पट्ट्यातला असून तो प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्राचा समजला जातो. स्वाभाविक या दोन्ही भागातील शेतीचे व अन्य प्रश्‍न भिन्न आहेत. परंतु, या दोन्ही मतदारसंघांचा राजकीय दृष्टीकोनातून विचार केला तर एक भाग समान आहे आणि तो म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार सातत्याने निवडून आले आहेत. असे असले तरी, यंदाची निवडणूक या दोन्ही ठिकाणी विविध मुद्यांवर लढवली जात आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार असलेल्या उन्मेश पाटलांना उमेदवार नाकारुन स्मिता वाघांना ती दिली. त्यामुळे पाटील नाराज होऊन त्यांनी शिवसेना ‘उबाठा’त प्रवेश करत त्यांचे मित्र करण पवारांना उमेदवारी मिळवून आणली. आता ते पवारांच्या प्रचारात उतरले आहेत. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा मुद्दा समोर करुन उन्मेश पाटलांनी मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर थेट टीका करत आक्रमणाचा पवित्रा अवलंबला. भाजपकडून पाटलांना वेळेपुरते उत्तर देण्यात आले. उन्मेश पाटलांसह करण पवार, शिवसेना उबाठाचे संपर्कप्रमुख संजय सावंत हे निवडणुकीचा प्रचार किंवा प्रचारातील आरोपांची धार स्थानिक मुद्यांशी जोडताना दिसत आहेत. भाजपकडून मात्र राष्ट्राचे नेतृत्व कुणाच्या हाती देणार? हा थेट देशाशी निगडीत प्रश्‍न विचारुन मतदारांच्या भावनांना हात घातला जात आहे. त्यासाठी मोदींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला जात आहे.

रावेर मतदारसंघातील स्थिती फारशी वेगळी नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे भाजपकडून सलग तिसर्‍यांदा मैदानात आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात रक्षा खडसेंच्या वतीने दहा वर्षांत झालेली कामे, देशभरात मोदींच्या नेतृत्वात झालेले कार्य, कणखर व सक्षम नेतृत्व असे मुद्दे मांडले जात असून पाटील यांच्याकडून मतदारसंघात रक्षा खडसेंनी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही निवडणूक देशाचे नेतृत्व कुणी करावे, हे ठरविणारी आहे. आता स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या विषयावरुन मतदार नेमके कोणत्या पक्षाकडे कौल देतात, उमेदवाराला महत्त्व दिले जाते की नेतृत्वाला. नवख्या उमेदवारांना कौल मिळतो, की राजकारणात अनुभवी महिला उमेदवारांना, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

Related

Tags: election newselection updateindiajalgaonkrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

निशाणा आढळरावांवर, टोला मात्र अजितदादांना

Next Post

18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Krushival

Krushival

Related Posts

राहुल गांधींची ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीची भेट
sliderhome

राहुल गांधींची ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीची भेट

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विकासावर लक्ष केंद्रित करा

September 4, 2026
शेकाप मुरुड तालुका चिटणीसपदी तुकाराम पाटील
sliderhome

शेकाप मुरुड तालुका चिटणीसपदी तुकाराम पाटील

September 1, 2026
नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
sliderhome

नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

August 31, 2026
रुग्णालयातील दुरवस्थेविरोधात शेकाप आक्रमक
sliderhome

रुग्णालयातील दुरवस्थेविरोधात शेकाप आक्रमक

August 31, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
sliderhome

जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

August 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?