• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हक्काच्या घरापासून आदिवासी बांधव वंचित

Krushival by Krushival
May 10, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
हक्काच्या घरापासून आदिवासी बांधव वंचित
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोल्हारे ग्रामपंचायतीमधील 39 कुटुंबं प्रतीक्षा यादीवर

| नेरळ | प्रतिनिधी |

कोल्हारे ग्रामपंचायतीमधील अनेक कुटुंबं मागील अनेक वर्षे घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. 39 लाभार्थी हे लाभाच्या प्रतीक्षेत असून, त्यांना घरकुल मिळत नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि एका स्वयंसेवी संघटनेने दोन आदिवासी कातकरी कुटुंबांना घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये कोल्हारे तेथे एक कातकरी समाजाची वस्ती आहे, तर धामोते येथे लायकर समाजाची वस्ती आहे. लोकसंख्येनुसार कर्जत पंचायत समितीकडून एका वर्षाला केवळ तीन घरकुलं मंजूर केली जातात. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायतीची लाभार्थी यादी दरवर्षी वाढत चालली आहे. सध्या या ग्रामपंचायतीमधील इंदिरा आवास योजनेतून घरकुले मिळविण्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीत तब्बल 39 कुटुंबांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्या 39 कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास किमान बारा वर्षे लागणार आहेत. त्यावेळी लाभार्थी संख्या दरवर्षी वाढत जाणार असल्याने खरोखर गरीब असलेल्या आणि पक्क्या घरापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलं मिळतील काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात कोल्हारे ग्रामपंचायतीमधील कोल्हार वाडीमधील आदिवासी लोक हे कातकरी समाजाचे असून, त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे तेथे घरकुल आवास योजनेचा लाभ न मिळालेल्या कुटुंब आजही कुडामेडीच्या घरात राहात आहेत. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ग्रामपंचायत निधीमधून अशा कुडामेडीच्या घरात राहणार्‍या कातकरी समाजाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करता येऊ शकते.

मात्र, दुसरीकडे ग्रामपंचायतीमध्ये तीन गावे असताना केवळ एकाच गावातील तिन्ही घरकुले पंचायत समिती कडून मंजूर करून घेण्यात आली आहेत. परंतु, ग्रामपंचायत कुडामेडीचे घरात राहणार्‍या आदिवासी कातकरी कुटुंबांसाठी काहीही करीत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कातकरी वाडीमधील अनंता गोपाळ वाघे आणि गोपी रमेश भोसले या दोन लाभार्थींची घरे दुरुस्त करून देण्यासाठी विजय हजारे यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराची दखल घेवून तेजस्वी सामाजिक संस्था यांच्याकडून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला आहे. त्या कुडामेडीच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी तेजस्वी संस्था 60 हजारांची मदत करणार आहे. तर, विजय हजारे हे 60-70 हजार खर्च करून नवीन घर बांधून देणार आहेत. त्या घरबांधणी कामासाठी वाघे कुटुंब श्रमदान करणार आहेत. वाघे यांच्या घराचे काम पूर्ण झाल्यावर विजय हजारे आणि तेजस्वी संस्था यांच्याकडून गोपी भोसले यांच्या कुडामेडीच्या घराचे काम हाती घेतले जाणार आहे. शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनंता गोपाळ वाघे यांच्या घराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही घरांची कामे पूर्ण करून घेण्याचा ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांचा प्रयत्न आहे.

Related

Tags: indiakarjatkrushival marathi newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

महाविकास आघाडीचे पारडे जड: आ. जयंत पाटील

Next Post

उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट !

Krushival

Krushival

Related Posts

‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला
कर्जत

‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला

May 18, 2026
उरण

तलाठी कार्यालय उरणमध्ये स्थलांतरित करा

May 18, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 18, 2026
कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा
कर्जत

कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा

May 18, 2026
खोपोली

खोपोली पालिकेत ‌‘नगरसेवक पती’राज?

May 18, 2026
जेएनपीएचा ‌‘सीबीएसई प्रोजेक्ट’ कोलमडला
उरण

जेएनपीएचा ‌‘सीबीएसई प्रोजेक्ट’ कोलमडला

May 18, 2026
Next Post
उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट !

उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?