• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मोठी बातमी: आरोपी कुटुंबासह फरार

Krushival by Krushival
May 15, 2024
in मुंबई, राज्यातून
0 0
0
मोठी बातमी: आरोपी कुटुंबासह फरार
0
SHARES
188
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबासह फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. भावेश भिंडे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर (दि.13) वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणात भावेश भिंडे आरोपी असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर 120 बाय 120 आकाराचा मोठा होर्डिंग कोसळला. दुर्घटनेत 14 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला आहे. या प्रकरणात आरोपी भावेश भिंडे सह इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरु असून तो सध्या कुटुंबासह फरार असल्याचे समोर आले आहे.

भावेश भिंडे हा इगो मीडियाचा संचालक आहे. याच मीडिया कंपनीचे हे होर्डिंग होते. 2009 मध्ये भावेश भिंडेने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर 26 गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विनापरवाना साईन बोर्ड लावल्याप्रकरणी भावेश भिंडेवर हे गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.

Related

Tags: deathdeath newsghatkopar newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial news
Previous Post

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना! रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पेट्रोल पंपाला आग; मृतांच्या संख्येत वाढ

Next Post

सावधान! येत्या 24 तासात राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात
क्रीडा

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

May 24, 2026
विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी
sliderhome

विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

May 24, 2026
शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या
बीड

शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर मॉक ड्रिल

May 23, 2026
मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे
sliderhome

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

May 23, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
Next Post
पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुढील 3-4 तासात पावसाची शक्यता

सावधान! येत्या 24 तासात राज्यातील 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?