• Login
Sunday, November 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‌‘गोकुळ‌’साठी शेकापचा एल्गार!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 8, 2026
in sliderhome, कोल्हापूर, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोल्हापुरात उद्या संघर्ष मोर्चा; समविचारी आघाडीकडून मोर्चाचे आयोजन

‌
| कोल्हापूर | प्रतिनिधी |

गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल डावलून शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न म्हणजे सहकारातील लोकशाहीची हत्या असल्याची टीका करत समविचारी आघाडीने सोमवारी (दि. 9) कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष सहभागी होणार असून, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेकाप कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. सभासदांनी मतदानातून आपला कौल स्पष्ट केला असतानाही राज्य सरकारने वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या ‌‘अ‌’ वर्ग सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गोकुळमध्येही शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे निवडून आलेल्या संचालकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आक्षेप समविचारी आघाडीने घेतला आहे.

सरकारचा हा निर्णय सहकाराच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासणारा असल्याची भूमिका शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे. निवडणुकीत बहुमताचा कौल न मिळाल्यानंतर शासनाच्या अधिकारांचा वापर करून सत्तेचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. सहकारी संस्थांमध्ये सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच निर्णय घेण्याचा अधिकार असताना सरकारने हस्तक्षेप करून लोकशाही प्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, अशी शेकापची भूमिका आहे.

गोकुळ हा केवळ दूध संघ नसून हजारो दूध उत्पादक शेतकरी, सभासद आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक हिताशी जोडलेली संस्था आहे. त्यामुळे गोकुळच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप वाढवून सभासदांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही. गोकुळचे अस्तित्व, दूध उत्पादकांचे हित आणि सहकारातील लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी सभासदांनी एकजुटीने संघर्षात उतरावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

सरकारला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
गोकुळच्या निवडणुकीत भाजपला पराभव पचवता आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आता त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे सभासदांनी दिलेला कौल डावलण्याचा प्रयत्न आहे. गोकुळच्या कारभारात लोकशाही प्रक्रियेवर गदा आणली जात आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे; तो कोणाच्या राजकीय स्वार्थासाठी वापरू दिला जाणार नाही. गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सरकारचा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवू, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली आहे.

‌‘गोकुळ वाचवा, सहकार वाचवा! स्वाभिमानाचा एल्गार‌’ या घोषणेखाली सोमवारी सकाळी 10 वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे सभासद, नागरिक आणि शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

जयंत पाटील,
शेकाप सरचिटणीस

Related

Tags: indiakolhapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsskpsocial medianewssocial news
Previous Post

सह्याद्रीला हात लावाल तर नेस्तनाबूत करू!

Next Post

स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सह्याद्रीला हात लावाल तर नेस्तनाबूत करू!
sliderhome

सह्याद्रीला हात लावाल तर नेस्तनाबूत करू!

November 8, 2026
कृषीवल दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन
sliderhome

कृषीवल दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

November 8, 2026
सयाजी शिंदेंचा टोरंटविरोधात संतापाचा उद्रेक
sliderhome

सयाजी शिंदेंचा टोरंटविरोधात संतापाचा उद्रेक

November 8, 2026
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का
पालघर

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का

November 8, 2026
खैराच्या वृक्षांची खुलेआम कत्तल
ठाणे

खैराच्या वृक्षांची खुलेआम कत्तल

November 8, 2026
पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉरला गती
मुंबई

पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉरला गती

November 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?