• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग स्थानकातील होर्डींग धोकादायक

Krushival by Krushival
May 20, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग स्थानकातील होर्डींग धोकादायक
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर

। अलिबाग । प्रमोद जाधव।

अलिबाग एसटी बस स्थानकाच्या आवारात लोखंडी होर्डींग आहेत. हे होर्डींग जीर्ण अवस्थेत असून पडण्याची भिती नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. मात्र, होर्डींग काढण्यास एसटी महामंडळ विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळाच्या या कारभारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाली आहे.

रायगड जिल्हयातील आठ एसटी बस आगारात ठिकठिकाणी मोठ मोठे होर्डींग आहेत. या होर्डींगद्वारे वेगवेगळया कंपन्यांची जाहीरात केली जात आहे. अलिबाग एसटी बस स्थानकाच्या आवारातदेखील जाहीरातीचे लोखंडी होर्डींग उभारण्यात आले आहेत. याबाबत अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्थानकात होर्डींगच पहाणी केली असता स्थानकातील होर्डींग जीर्ण झाले असून त्याला गंज लागल्याचे दिसून आले. हे होर्डींग नादुरुस्त अवस्थेत उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे होर्डींग काढण्यासाठी नगरपरिषदेने एसटी बस आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र दिले आहे. यावेळी घाटकोपरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य ती उपाययोजना करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांमध्ये त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे. तसेच, कमकूवत असल्यास ते निष्कसित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हे होर्डींग काढण्याबाबत कोणतीही हालचाल स्थानक प्रशासनाकडून झाली नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळी वार्‍यासह ठिकठिकाणी कोसळत आहे. पुन्हा वादळी वार्‍यासह हा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही हानी होऊ नये याची काळजी एसटी महामंडळाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

22 हजार प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एसटी महामंडळाचे आगार व बस स्थानक आहे. मुंबई पुणेसह ग्रामीण भागात अलिबाग एसटी बस आगारातून बसेस सोडल्या जातात. या स्थानकात 75 बसेस आहेत. एकूण 421 फेर्‍या असून 22 हजार हून अधिक प्रवासी एसटीतून प्रवास करत असतात. दर दिवशी 23 हजार 800 किलो मीटरचा प्रवास होतो. मात्र, स्थानकात असलेल्या या जीर्ण झालेल्या होर्डींगमुळे 22 हजार प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे बोलले जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

बस स्थानकाच्या आवारात मोठ मोठी होर्डींग आहेत. काही होर्डींग गंजलेल्या व नादुरुस्त अवस्थेत आहेत. घाटकोपरसारखी दुर्घटना घडू नये यासाठी पंधरा दिवसात संरचनात्मक लेखा परिक्षण करणे. तसेच, कमकूवत असल्यास निष्कसित करण्याची लेखी सुचना पाच दिवसांपूर्वी आगार प्रमुख यांना दिल्या आहेत.

अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी तथा प्रशासक
अलिबाग नगरपरिषद

स्थानकाच्या आवारात असलेल्या लोखंडी होर्डींगबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र नगरपरिषदेकडून आले आहे. विभाग नियंत्रक कार्यालयाकडे याबाबत कळविले आहे. कार्यालयानेदेखील दखल घेत पहाणी करून कार्यवाही करण्याच्या सुचना एजन्सीला दिल्या आहेत. एजन्सीद्वारेदेखील हालचाल सुरु झाली आहे. आठ दिवसात पहाणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अजय वनारसे,
आगार व्यवस्थापक,
अलिबाग

Related

Tags: alibag newsHoardings in stations dangerousindiakrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsst bus stand
Previous Post

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Next Post

पाचव्या दिवशी वीज पुरवठा पूर्ववत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार

August 28, 2026
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
Next Post
पाचव्या दिवशी वीज पुरवठा पूर्ववत

पाचव्या दिवशी वीज पुरवठा पूर्ववत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?