• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तब्बल अडीचशे एकरवर जंगलतोड

Krushival by Krushival
June 7, 2024
in sliderhome, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
तब्बल अडीचशे एकरवर जंगलतोड
0
SHARES
372
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक, वन खाते व प्रशासनाचे ‌‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष?

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. सुमारे अडीशे एकरच्या परिसरातील अनेक दुर्मिळ वृक्षांची तोड अजूनही सुरु आहे. या वृक्षतोडीकडे वनखाते व तालुका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जमीन मालक ही वृक्षतोड करून जमीन ही एका बलाढ्य कंपनीला विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते.

जावेळे परिसरातील जमिनी राजस्थानी व गुजराती व्यक्तींनी अतिशय अल्प प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून घेतलेल्या आहेत. सद्यःस्थितीत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना पैशाच्या लोभापोटी जंगले नष्ट केली जात आहेत. यावर्षी तापमानात अमूलाग्र वाढ झालेली आहे. व्यापारी व धनदांडग्या व्यक्तींनी मातीमोल किमतीत जमिनी घेऊन कंपन्यांना सोन्याच्या भावाने विकण्यासाठी ही जंगलतोड करण्यात आलेली आहे का, असा आरोप स्थानिक जनता करत आहे.

वन खाते प्रशासनाकडून 250 पेक्षा जास्त एकरावरील वृक्षांची तोड करण्याची परवानगी संबंधित जमीन मालकास कुणी दिली, हा प्रश्न आहे. जंगलतोड झाल्यानंतर निर्माण झालेला लाकूडफाटा कोणत्या व्यावसायिकांनी विकत घेतला, याबद्दल अद्याप माहिती मिळालेले नाही. या जंगलतोडीमध्ये सर्वसामान्य वृक्षांसोबत खैर, साग व इतर दुर्मिळ वृक्षांचासुद्धा समावेश आहे.

सर्वांची चिडीचूप
जावेळे गावातील एकरमधील जमिनीवर वृक्षतोड होत असताना स्थानिक ग्रामस्थांनी कुणीही आवाज उठवलेला नाही. जंगल तोड करणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनातील अधिकारी आणि वन खाते यांच्याशी समन्वय साधत अतिशय शांततेत सदरची जंगलतोड केलेली आहे. पर्यावरणप्रेमींकडून सदरच्या जंगलतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी कारवाई करणार?
जंगलतोड करणारी शेतकरी व प्रत्यक्ष जंगलतोडीचे अंमलबजावणी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात व जंगलतोडीला अभय देणाऱ्या वन खाते प्रशासनातील बाबू लोकांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का, हा एक प्रश्न आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी अनवधानाने व चुकून एखाद्या वृक्षाची तोड केल्यास वन खाते तात्काळ कारवाई करते. मात्र, जावेळे येथे कारवाई कधी होणार, असा प्रश्न विचारला जातोय.
पर्यावरण संतुलन बिघडणार
वृक्षतोड होत असलेल्या सर्व जमिनी भोगवटा वर्ग एक किंवा भोगवटा वर्ग दोन आहेत. सदरच्या जमिनीवरती कोणत्याही स्वरूपाचे पीक घेतले जात नाही. मात्र, पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टिकोनातून जंगलांची भूमिका अनन्यसाधारण आहे. सदरची जंगलतोड भविष्यातील संकटाची चाहूल ठरू शकते. यापूर्वीच सीआरझेडमध्ये अतिक्रमण केलेल्या व अनधिकृतरित्या बांधकाम केलेल्या व्यावसायिकांचा मुद्दा गाजत असताना सदरच्या जंगलतोड करणाऱ्या सर्व व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे.

जावेळे गावातील जमीनमालकांच्या जागेची स्वच्छता होत आहे. ते आम्हाला मान्य आहे. बाकीचे काही मला माहित नाही.

मनोहर सावंत,
सरपंच, वावेतर्फे श्रीवर्धन
वनखात्याची भूमिका संशयास्पद
जावेळे वृक्षतोडीबाबत वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे यांच्याशी बोलले असता ते काही दिवस रजेवर असल्याचे सांगितले. मात्र, वृक्षतोड ही गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले वनखात्याचे सुधाकर थळे यांनी अर्ज करा, मग माहिती देतो असे बोलून अधिक बोलायचे टाळलं.

Related

Tags: dighikrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

ओमकारचा मारेकरी मोकाट

Next Post

माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर

माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?