• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

वरुण राज्याच्या भरवशावर शेतकर्‍यांची पेरणीला सुरुवात

Krushival by Krushival
June 11, 2024
in खोपोली, रायगड, शेती
0 0
0
वरुण राज्याच्या भरवशावर शेतकर्‍यांची पेरणीला सुरुवात
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाताळगंगा | वार्ताहर |

पावसाचे तुरळक आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी आपल्या जवळ असलेल्या बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे.

पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीच्या जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी आपणांस पहावयास मिळत आहे. परंतु यावर्षी पावसाचे आगमन कसे होणार या विचाराने हवामान खाते, पंचागकारांनी भविष्य वर्तविलेले असल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. तर काहीना मोठे नुकसानं सहन करावे लागले. ते ह्या वर्षी होवू नये, या साठी वरुण राजावर विश्‍वास ठेवून पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेती करण्यासाठी सज्य झाला आहे. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना,या पावसामुळे गुरांसाठी चार्‍यांचा प्रश्‍न सुटणार असून, मुबलक पाणी मिळणार याकडे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. शेतकरी त्या वरून राजाच्या सरी पाहण्यासाठी उस्तुक झाले आहेत. म्हणूनच शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, असल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले.

पावसाचे तुरळक अगमन झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाने पेरणी करण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी पेरणी सुरु असून काही ठिकाणी शेतकरी वर्ग पावसाच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. पेरणी केल्यावर पाऊस पडला नाही तर राब नष्ट होत असतात म्हणून तालुक्याच्या ठिकाणी तुरळक भात पेरणीती कामे सुरु झाली आहेत.

अतिष म्हात्रे,
शेतकरी

Related

Tags: farmfarmersfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspatalganga newsraigadRAINsocial media newssocial news
Previous Post

आमदार गोगावलेंना पुन्हा खुणावतय मंत्रीपद

Next Post

रिचर्ड यानथन यांची कल्याण परिमंडलाला सदिच्छा भेट

Krushival

Krushival

Related Posts

श्रीवर्धनमध्ये मायनिंग माफियांचा सुळसुळाट
रायगड

श्रीवर्धनमध्ये मायनिंग माफियांचा सुळसुळाट

February 22, 2026
ताज्या मासळीच्या दरात वाढ
अलिबाग

ताज्या मासळीच्या दरात वाढ

February 22, 2026
स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था
रायगड

स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था

February 22, 2026
मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय

February 22, 2026
रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली
तळा

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली

February 22, 2026
रायगड

होळीपूर्वीच श्रीवर्धन तापले

February 22, 2026
Next Post
रिचर्ड यानथन यांची कल्याण परिमंडलाला सदिच्छा भेट

रिचर्ड यानथन यांची कल्याण परिमंडलाला सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?