• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

आमदार गोगावलेंना पुन्हा खुणावतय मंत्रीपद

Krushival by Krushival
June 11, 2024
in राजकीय, रायगड
0 0
0
गोगावलेंच्या विधानावरुन शिंदे गटाची सावरासावर
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खराब कामगीरी करणार्‍यांचा पत्ता कट होणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येत असल्याचे दिसून येते. मंत्रीमंडळात महायुतीमधील आमदारांना सामावून न घेतल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. त्यामुळे त्यांना शांत करुनच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी राज्यातील सरकारने केल्याचे बोलले जाते. कदाचित शेवटच्या ठरणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांना स्थान मिळणार का याची अधिक उत्सुकता रायगडकरानां लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खराब कामगिरी करणार्‍याचा पत्ता कट होणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला स्वतःच्या गळ्यात पडणारी मंत्रीपदाची माळ गोगावले यांनी दिपक केसरकर यांच्या गळ्यात घातली होती. याबाबत गोगावले यांनी, जाहीरपणे बोलून दाखवले होते. त्यामुळे त्यांच्यावर पस्तावण्याची वेळ आली होती. त्यानंतरच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातील आमदारांना विशेष करुन गोगावले यांना स्थान न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील 11 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे गोगावले यांची संधी हुकली होती.

27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पाडण्यात येणार असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने तिन्ही पक्षातील काही आमदारांजी नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. तसेच नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार असून यात रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या बंडात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांचा पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शयता होती. मात्र बेरीज वजाबाकीच्या राजकारणात गोगावले यांनी दुसर्‍या आमदारांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेले भरत गोगावले यांचे मंत्री पद हा गमतीचा विषय झाला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोगावले यांना जाहीर सभेत आगामी मंत्रीमंडळ विस्तारात गोगावले यांना निश्‍चित मंत्रीपद मिळणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच आता होणार्‍या मंत्री मंडळ विस्तारात गोगावले यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे.

Related

Tags: bharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

मासळीचे भाव कडाडले

Next Post

वरुण राज्याच्या भरवशावर शेतकर्‍यांची पेरणीला सुरुवात

Krushival

Krushival

Related Posts

श्रीमंत ग्रामपंचायतीचा गरीब रस्ता
खालापूर

श्रीमंत ग्रामपंचायतीचा गरीब रस्ता

May 19, 2026
माणकिवलीत कचरा डेपोचा घाट?
कर्जत

माणकिवलीत कचरा डेपोचा घाट?

May 19, 2026
दगडी शाळेला नवे रूप
कर्जत

दगडी शाळेला नवे रूप

May 19, 2026
छाटणी केलेल्या फांद्या धोकादायक
उरण

छाटणी केलेल्या फांद्या धोकादायक

May 19, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
रायगड

टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध

May 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा बेतला तरुणाच्या जीवावर

May 19, 2026
Next Post
वरुण राज्याच्या भरवशावर शेतकर्‍यांची पेरणीला सुरुवात

वरुण राज्याच्या भरवशावर शेतकर्‍यांची पेरणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?