• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माथेरानमध्ये ‘वर्षारंभ’; पर्यटक झाले चिंब

Krushival by Krushival
June 18, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमध्ये ‘वर्षारंभ’; पर्यटक झाले चिंब
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये मंगळवारी (दि.18) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे माथेरान पर्यटनस्थळी दाखल झालेल्या पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. माथेरानमध्ये वर्षारंभ झाला असून माथेरानमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पर्यटकदेखील भिजून चिंब झालेले रस्त्यावर दिसत होते. बालगोपाळांसह आबालवृद्धांनीदेखील भिजून चिंब होत पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.

जून महिना अर्ध्यावर आला तरी पावसाने काही हजेरी लावली नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र माथेरान परिसरात ढगाळ वातावरण होत होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. मागील काही दिवसात टप्याटप्याने हलक्या ते मध्यम सरी बरसत होत्या. अधूनमधून पावसाने उघडीपसुद्धा दिली. वातावरणात चांगलाच बदल होऊन अधिक गारवा निर्माण झाला. माथेरान पर्यटनस्थळी येणारा पर्यटक हा पावसाळ्यातील गारवा अनुभवण्यासाठी अधिक प्रमाणात येत असतो. जून महिन्याच्या मध्यावर माथेरान पर्यटनस्थळी दाखल झालेल्या पर्यटकांनी येथे निसर्गाचा मनमुराद आनंद घेत येथील थंड आल्हाददायक वातावरणात व बरसणार्‍या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटत घोड्यावरून रपेटदेखील केली. पावसाला चांगलीच सुरवात झाली असून ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आता या पुढे येथे माथेरान पर्यटनस्थळी वर्षा पर्यटनाला सुरूवात होणार आहे. वर्षा पर्यटनासाठी माथेरान हे एक उत्तम पर्यटनस्थळ असून या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला पर्यटक अधिक पसंती देताना दिसणार आहेत.

मुंबईत उकाड्याने हैराण झालो होतो म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब माथेरानला आलो. शनिवार आणि रविवार येथे जास्त गर्दी असल्याने आम्ही येथे मधल्या दिवसांत येणे पसंत केले. सकाळी आम्ही माथेरानमध्ये दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये आम्ही सर्वांनी मनसोक्त, मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला. माथेरानमधील वर्षा पर्यटनाला सुरवात झाली असून येथील हे वर्षा पर्यटन खूपच आल्हाददायक आणि येथील निसर्गसौंदर्य खूप मनमोहक आहे.

अनिल शिंदे, पर्यटक, मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadrain newssocial media newssocial newstourist
Previous Post

उद्घाटनाआधीच कोसळला पूल

Next Post

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान !

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन

September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
sliderhome

पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
sliderhome

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

September 19, 2026
Next Post
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान !

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?