• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे कोट्यवधी पणाला

Krushival by Krushival
June 20, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर आता भारताला पुढील महिन्यात होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदकतालिकेत दुहेरी संख्या मिळवण्याची आशा आहे.

यासाठी अनेक भारतीय खेळाडू परदेशात ट्रेनिंग कॅम्पमध्ये मेहनत घेत आहेत. सरकारने या खेळाडूंसाठी पॅरिसमध्ये पूर्ण तयारी करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. ऑलिम्पिक सेल, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमच्या माध्यमातून खेळाडूंना सर्वोत्तम परदेशी अनुभव देण्यासाठी 17.90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे 92 खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यात स्टार आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश आहे.

कोणत्या खेळाडूवर किती खर्च झाला- नीरज चोप्रा (द.आफ्रिका, फिनलँड, जर्मनी आणि तुर्की) 176 दिवसात 48.76 लाख खर्च, ट्रॅक रेकॉर्ड-2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, 2022 मध्ये वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पीव्ही सिंधू (जर्मनी)- 36 दिवस- 26.60 लाख खर्च, ट्रॅक रेकॉर्ड, ऑलिम्पिक आणि सर्किटमध्ये पदक, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य, 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार मीराबाई चानू (सेंट सुईस अमेरिका) 65 दिवस 42.54 लाख खर्च, रोहन बोपन्ना (अमेरिका, मोनाको, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन) 181 दिवस 1.03 कोटी, ट्रॅक रेकॉर्ड-दोन ग्रॅड स्लॅम विजेतेपद,2012 आणि 2016 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, निशद कुमार, मरियप्पन थंगावेलू (चुला विस्ता, अमेरिका)- 75 दिवस- 39.83 लाख खर्च केला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णपदकासह एकूण 7 पदके जिंकली होती. आता यावेळी हा विक्रम मोडण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पॅरिसमध्ये सर्व भारतीयांची नजर असेल ती भालाफेकपटू नीरज चोप्रावर. निरजने नुकत्याच झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. अर्थात नीरज 90 मीटरचा थ्रो करू शकला नाही. दुसर्‍या प्रयत्नात त्याने 85.97 मीटरचा थ्रो फेकला होता.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये
या खेळाडूंकडून आशा
नीरज चोप्रा- भालाफेक
अदिती अशोक- गोल्फ
सात्विक साईराज, रंकीरेड्डी चिराग शेट्टी- बॅडमिंटन
निखत जरीन- बॉक्सिंग
पीव्ही सिंधू- बॅडमिंटन
लव्हलीना बोरगोहेन- बॉक्सिंग
पुरुष हॉकी टीम.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newsParis Olympicssocial media newssocial newssoprts indiasoprts news
Previous Post

उरणमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरूच

Next Post

बदली खेळाडूचा निर्णायक गोल

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
क्रीडा

विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

July 10, 2026
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
क्रीडा

फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत

July 10, 2026
आठ संघांमध्ये ‌‘काँटे की टक्कर’; अंतिम 16 चा थरार संपला
क्रीडा

आठ संघांमध्ये ‌‘काँटे की टक्कर’; अंतिम 16 चा थरार संपला

July 8, 2026
भारतीय संघाचे साहेबांसमोर लोटांगण
क्रीडा

भारतीय संघाचे साहेबांसमोर लोटांगण

July 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट

July 7, 2026
Next Post
बदली खेळाडूचा निर्णायक गोल

बदली खेळाडूचा निर्णायक गोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?