• Login
Sunday, October 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पुण्याच्या अकतसुकी संघाने विजेतेपद पटकावले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 18, 2026
in क्रीडा, पुणे, राज्यातून
0 0
0
पुण्याच्या अकतसुकी संघाने विजेतेपद पटकावले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पीडीएफए लेजेंड्स करंडक प्रौढ गट फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना तर्फे आयोजित दुसऱ्या पीडीएफए लेजेंड्स करंडक प्रौढ गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अकतसुकी संघाने मुंबईच्या चेंबुर ओएस संघाचा टायब्रेकमध्ये 4-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

वानवडी येथील टर्फ-अप मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. सामन्याच्या 9 व्या मिनिटाला सुरज शेट्टी याने गोल करून चेंबुर संघाचे खाते उघडले. त्यानंतर अनुप नायर याने गोल करून अकतसुकी संघाला बरोबरी गाठून दिली. कृष्णा नायडू याने 27 व्या मिनिटाला गोल करून चेंबुर संघाला पुन्हा आघाडीवर नेले. जेसन वाझ याने 36 व्या मिनिटाला गोल करून अकतसुकी संघाला 2-2 अशी बरोबरी गाठून दिली. पूर्ण वेळ ही बरोबरीची कोंडी कायम असल्याने टायब्रेकपद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकमध्ये चेंबुर ओएसकडून कृष्णा नायडू याने तर, अकतसुकी संघाकडून विजयान अर्लंड आणि शनुप नायर यांनी गोल नोंदवून संघाचा विजय निश्चित केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे प्रायोजक आणि काका हलवाई उद्योग सुमहाचे संचालक समीर गाडवे आणि अस्मित फाटक, नगरसेवक साहील केदारी, शिवाजी केदारी, मुरलीधर कचरे, पीडीएफएचे सचिव प्यारेलाल चौधरी, पीडीएफएचे उपाध्यक्ष प्रदीप परदेशी, सीईओ अक्षय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएफएचे समिती सदस्य परेश शिवलकर, रवि भागसिंग, मॅथ्यु सुसैनाथन, ॲड. इशान कोल्हटकर आदि प्रमुख पाहूणे उपस्थित होते.

विजेत्यांना 25 हजारांचे पारितोषिक
स्पर्धेतील विजेत्या अकतसुकी पुणे संघाला करंडक आणि 25 हजार रूपये तर, उपविजेत्या चेंबुर ओएस संघाला करंडक आणि 15 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. स्पर्धेत मुंबईचे मदनपुरा युनायटेड, मुंबई मल्लु आणि चेंबुर ओएस यांच्यासह बीडचा बीड लेजेंड्स संघ सहभागी झाले आहेत. याशिवाय अल्फा लेजेंडस ऑरेंज आणि ब्ल्यु, पुणे व्हेटरन्स्‌‍‍, इट्स घाना, ओल्ड राईस, जोगा पुणे अ आणि ब, नो लिमिट्स संघ, अकतसुकी, स्कायहॉक्स्‌‍‍ व्हेटरन्स्‌‍‍, किरकी व्हेटरन्स्‌‍‍ आणि यंग हार्ट्स हे 16 संघ सहभागी झाले होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspune newssocial media newssocial newssoprt indiasoprt newssoprt pune
Previous Post

चंदुकाका सराफ ज्वेलर्स सुवर्णदालन अलिबागवासीयांच्या सेवेत दाखल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेकापच्या प्रवक्तेपदी चित्रलेखा पाटील यांची निवड
sliderhome

शेतकऱ्यांना पाच हजारांची भीक नको: चित्रलेखा पाटील

October 16, 2026
sliderhome

संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा देखावा!

October 16, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
sliderhome

फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!

October 15, 2026
sliderhome

शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध

October 15, 2026
sliderhome

CJP च्या नेत्यांच्या अटकेचा विद्यार्थ्यांकडून निषेध; शिवाजी पार्क येथे तिरंगा फडकावला!

October 15, 2026
विजय क्लबने साऊथ कॅनराला नमवले
क्रीडा

विजय क्लबने साऊथ कॅनराला नमवले

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?