• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अफगाणिस्तानवर भारताचा दणदणीत विजय

Krushival by Krushival
June 21, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
अफगाणिस्तानवर भारताचा दणदणीत विजय
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने निर्धारित 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांना घाम फुटला. ते निर्धारित 20 षटकांत सर्वबाद केवळ 134 धावा करू शकले आणि 47 धावांनी सामना गमावला. या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररण करणाऱ्या रवींद्र जडेजाला देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जडेजला मेडल देऊन सन्मानित करत आहेत. जडेजाला हे मेडल मिळताच त्याने एकच जल्लोष केला. राहुल द्रविड यांना उचलून घेत जडेजाने त्यांच्या मार्गदर्शनाला दाद दिली.

अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात जडेजाने त्याच्या 3 षटकांत 20 धावा देत 1 बळी घेतला. याशिवाय तीन अप्रतिम झेल घेण्यात जडेजाला यश आले. प्रथम फलंदाजी करताना भारताला कर्णधार रोहित शर्माच्या (8) रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर विराट कोहलीने (24) साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

अफगाणिस्तानकडून पुन्हा एकदा राशिद खानने कमाल केली. त्याने विराट कोहली, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना आपल्या जाळ्यात फसवले. याशिवाय फझलहक फारूकीने रोहित आणि जडेजाला तंबूत पाठवले. मात्र, सूर्यकुमारच्या खेळीने भारताला तारले. त्याने 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 28 चेंडूत 53 धावांची स्फोटक खेळी केली. 181 धावांचा बचाव करताना भारताकडून जसप्रीत बुमराहने आणि अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3-3 विकेट घेतली, तर कुलदीप यादव (२) आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Related

Tags: cricketindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews papernews\newsonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports news
Previous Post

करंबेळे येथे एसटी बस दरीत कोसळली; 11जण जखमी

Next Post

फटाका कारखान्यात भीषण स्फोट

Krushival

Krushival

Related Posts

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
भारत-पाक सामन्याची आशा जिवंत
क्रीडा

भारत-पाक सामन्याची आशा जिवंत

February 9, 2026
कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश
क्रीडा

कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश

February 9, 2026
Next Post
फटाका कारखान्यात भीषण स्फोट

फटाका कारखान्यात भीषण स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?