• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

व्यवस्थापकाकडून लाखोंची फसवणूक

Krushival by Krushival
June 24, 2024
in क्राईम, पनवेल
0 0
0
तरुणाची ऑनलाईन फसवणूक
0
SHARES
96
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्राहकांचे बनावट सोने ठेवले तारण

| पनवेल | वार्ताहर |

के.एल. एम. अ‍ॅक्सीव्ह फिनवेस्ट लि. या फायनान्स कंपनीच्या पनवेल शाखेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापकाने ग्राहकांसोबत संगनमत करून बनावट, तसेच कमी प्रतीचे (कॅरेटचे) सोने तारण ठेवून तब्बल 21 लाख 88 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश महादेव कदम असे या व्यवस्थापकाचे नाव असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

के.एल.एम. अ‍ॅक्सीव्ह फिनवेस्ट लि. ही फायनान्स कंपनी केरळ राज्यातील असून, या कंपनीची शाखा पनवेलमध्ये आहे. या शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून महेश कदम यांची नेमणूक करण्यात आली होती. कदम यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर फायनान्स कंपनीकडे येणार्‍या ग्राहकांसोबत संगनमत करून अफरातफर करण्यास सुरुवात केली. मात्र, या फायनान्स कंपनीकडून प्रत्येक महिन्याला ऑडिट करण्यात येत असल्याने मार्च 2023 मध्ये पनवेल शाखेच्या व्यवहारामध्ये घोटाळा दिसून आला. तपासाअंती व्यवस्थापक महेश कदम याने बनावट व कमी प्रतीचे सोने तारण ठेवून तब्बल 32 लाख 35 हजार रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी महेश कदम याच्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्याने आपली चूक कबूल केली. तसेच ग्राहकांकडून पैसे वसूल करून देण्याचे आश्‍वासन कंपनीला दिले होते. त्यानंतर महेश कदम याने काही ग्राहकांकडून दहा लाख 46 हजारांची रक्कम वसूल करून कंपनीला दिली. मात्र त्यानंतर कदम याने उर्वरित 21 लाखांची रक्कम कंपनीला आजतागायत परत दिलेली नाही.

Related

Tags: fraud casefraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel policesocial media newssocial news
Previous Post

पदवीधर/शिक्षक मतदारांना पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

Next Post

कर्जत शहराचा पाणीप्रश्‍न पेटला

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

खारघर पोलिसांच्या ‘निर्भया’चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती

March 4, 2026
पनवेल

अज्ञात व्यक्तीने केली पाच झाडांची कत्तल 

March 4, 2026
सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास
पनवेल

सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास

March 4, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

बनावट मेसेजने लाखांची फसवणूक

March 4, 2026
कोपर आर्मड केबलची चोरी
क्राईम

कोपर आर्मड केबलची चोरी

March 4, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
पनवेल

चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा धुमाकूळ

March 4, 2026
Next Post
कर्जत शहराचा पाणीप्रश्‍न पेटला

कर्जत शहराचा पाणीप्रश्‍न पेटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?