• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऐन पावसाळ्यात पुनाडे कोरडेठाक

Krushival by Krushival
June 25, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
ऐन पावसाळ्यात पुनाडे कोरडेठाक
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

25 हजार रहिवाशांवर पाणीसंकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

भरपावसाळ्यातील जून महिन्यातच पुनाडे धरण कोरडे पडल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील 25 हजार रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी, संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष केंद्रित करून रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पुनाडे आठ गाव ग्रा. नळ पाणीपुरवठा कमिटीच्या वतीने उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

शेतीच्या सिंचनासाठी लघुपाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत हे धरण (बंधारा) 1991 साली बांधले. मात्र, या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त आठ गावांनी या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबविण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेने घेतला. तेव्हापासून 1.75 एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, आवरे, गोवठणे, कडापे, पाणदिवे या गावांतील रहिवाशांची तहान पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून भागवत आहे.

मात्र, मागील वर्षी कोकण किनारपट्टीवरील उरणसारख्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे. त्यातच धरणातून होणारे पाण्याचे लिकेज, वाढती उष्णता यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली होती. त्यातच भरपावसाळ्यातील जून महिन्यात उरण तालुक्यातील भागात पाठ फिरविली असल्याने धरणातील उरलासुरला पाणी (जलाशय) साठा संपुष्टात येत असल्याने रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातच मातीमिश्रित पाण्यामुळे पंप बंद पडून पाणीपुरवठ बंद होत असल्याने भरपावसाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत असल्याची ओरड रहिवाशांकडून ऐकण्यास मिळत आहे. तरी, रहिवाशांना भेडसावत असणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच सदर रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पुनाडे आठ गाव ग्रा.नळ. पाणीपुरवठा कमिटीच्या अध्यक्षा तथा वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी सारडे गावचे सरपंच, आवरे गावच्या सरपंच तसेच कमिटी सदस्य प्रशांत म्हात्रे पाले, अमित म्हात्रे व संतोष पाटील उपस्थित होते.

उरण पूर्व विभागातील रहिवाशांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे उरलासुरला धरणातील जलसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांना तात्काळ टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अनामिका म्हात्रे,
सरपंच वशेणी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstankeruran newsuran raigadwater issuewater newswater supplywater supply issue
Previous Post

शेडुंग टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांची दादागिरी

Next Post

शिक्षकाला सहा दिवसांची कोठडी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
सराईत मोटारसायकल चोरट्या गजाआड

शिक्षकाला सहा दिवसांची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?