• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

केंद्राच्या विरोधात भारत बंद

Varsha Mehata by Varsha Mehata
September 26, 2021
in अलिबाग, देश, राज्यातून, रायगड
0 0
0
मोदी सरकारविरोधात शेतकर्‍यांचा पुन्हा एल्गार
0
SHARES
108
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापसहित डाव्यांचा पक्षांचा सहभाग
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी-विरोधी तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, रद्द करा अशी शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनकारी शेतकर्‍यांच्या ‘संयुक्त किसान मोर्चा’ ने सोमवारी 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षासह अन्य डावे पक्ष,कामगार,शेतकरी संघटना सहभागी होणार सून, हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी केले आहे.
शेकापचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजेंद्र कोरडे यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिले असून,यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-प्रणित सरकारने शेतकर्‍यांचे आंदोलन एकीकडे अनुल्लेखाने दुर्लक्ष करून संपविण्याचा प्रयत्न केला. तसेच तद्नंतर ते प्रचंड पोलिसी दहशत व दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उत्तर भारतात शेतकर्‍यांनी भरवलेल्या महापंचायतीला लाखो शेतकरी एकत्रित जमा होत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायकारी कायद्यांच्या विरोधातदेशातील प्रमुख कामगार संघटनांनी ङ्गभारत बंदफ ची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी लढून मिळवलेले 44 कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या 4 कामगार विरोधी श्रम संहिता- labour code रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे.
मोदी सरकारच्याधर्माच्या नावाने समाजात दूही माजवून विखारी विद्वेष पसरवण्याचा धंदा जोमात सुरू आहे. सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू असून हे सरकार हे सरकार सत्तारूद्ध राहिले तर भारतीय संविधानाचा गाभा असलेली सार्वभौमता, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता ही मूल्ये नष्ट केली जातील ही साधार भीती असल्याचेही शेकापच्या निवेदनातून सुचित करण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांना सहभागाचे आवाहन
केंद्र सरकारच्या फॅसिस्ट वाटचालीला लगाम घालण्यासाठी, 27 सप्टेंबर 2021 रोजीचा भारत बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करणे, सर्व देशप्रेमी नागरिकांचे प्रथम कर्तव्य आणि गांभीर्यपूर्वक जबाबदारी आहे, अशी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे आणि म्हणूनच भारतीय शेतकरी कामगार पक्ष देशातील सर्व देशप्रेमी जनतेला या ङ्गभारत बंदफमध्ये उत्स्फूर्त साथ करण्याचे आवाहन करीत असून, पक्षाच्या सर्व जिल्हा, तालुका व गांव पातळीवरील पक्ष संघटनांना तसेच जनसंघटनांतील कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य जनतेला संघटित करून 27 सप्टेंबरच्या ङ्गभारत बंदफमध्ये सक्रिय भागीदारी करून हे आंदोलन यशस्वी करा! असे आवाहन कोरडे यांनी शेकापतर्फे केलेले आहे.

केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी व कामगाराविरोधी तर आहेतच, शिवाय उद्योग मोडीत काढून ते खाजगी उद्योग समूहांना कवडीमोल किंमतीत विकण्याचा सपाटा लावला आहे.
अ‍ॅड.राजेंद्र कोरडे, शेकाप कार्यालयीन चिटणीस

Related

Tags: farmers protestindiamaharashtra
Previous Post

गुलाब चक्रीवादळ बळीराजाला वरदान

Next Post

बिहारमध्ये नाव उलटून 22 जण बुडाले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?
sliderhome

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?

May 12, 2026
भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट
sliderhome

भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट

May 12, 2026
चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
तळा

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार

May 12, 2026
sliderhome

वि.प. निवडणुकीचे वाजणार बिगुल

May 12, 2026
मुंबई

पुढील तीन दिवस धोक्याचे

May 12, 2026
Next Post
बिहारमध्ये नाव उलटून 22 जण बुडाले

बिहारमध्ये नाव उलटून 22 जण बुडाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?