• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण हादरलं! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 19, 2026
in sliderhome, उरण, क्राईम, रायगड
0 0
0
उरण हादरलं! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।

अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या निरागस हट्टाने सावत्र पित्याच्या अंगातील माणुसकीच जागी झाली नाही, उलट क्रौर्याचा कडेलोट झाला! ‘तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय’ असे म्हणणाऱ्या मोक्ष या चिमुकल्याची सावत्र पिता जितेंद्र प्रदीप भिसे (28) याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधील फणसवाडी (मोरा) येथे उघडकीस आली आहे.

हत्येनंतर आरोपीने ‘मुलगा पलंगावरून पडून जखमी झाला’ असा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि पोलिसांना न कळवता परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र मोरा सागरी पोलिसांची सतर्कता आणि शवविच्छेदन अहवालामुळे आरोपीचा हा डाव फसला.

मृत मोक्ष (वय 3 वर्षे 5 महिने) हा आई काव्या आणि तिचा दुसरा पती जितेंद्र भिसे यांच्यासोबत फणसवाडी येथे राहत होता. मोक्ष हा सावत्र मुलगा असल्याने त्याला किरकोळ कारणांवरून मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

14 ऑगस्ट रोजी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच असताना मोक्षने ‘तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय’ असा हट्ट धरला. या बोलण्याचा जितेंद्रला संताप आला. त्याने मोक्षचे डोके भिंतीवर आपटले, लाकडी काठीने त्याच्या पायांवर मारहाण केली आणि त्यानंतर सोफ्यावर पाडून छातीवर जोरदार ठोसा मारला. या अमानुष मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत होऊन तसेच बरगड्या फ्रॅक्चर झाल्याने मोक्षचा मृत्यू झाला.

हत्या करून अपघाताचा बनाव!
मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने गुन्हा लपविण्यासाठी ‘मुलगा घरात खेळताना पलंगावरून खाली पडला आणि बेशुद्ध झाला’ असा बनाव रचला. त्यानंतर मोक्षला उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दुपारी चार वाजता त्याला मृत घोषित केले.
मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने पोलिसांना माहिती न देता आणि शवविच्छेदन न करता परस्पर अंत्यसंस्कार करण्याची घाई सुरू केली. याच हालचालींमुळे पोलिसांना संशय आला.
शवविच्छेदनाने आरोपीचा खोटारडेपणा उघडा पाडला!
माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, 15 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगड्यांचे फ्रॅक्चर आणि जबर मारहाणीचे पुरावे आढळून आले. वैद्यकीय अहवालाने ‘पलंगावरून पडल्याची’ आरोपीची कहाणी अक्षरशः खोटी ठरवली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात आरोपीची कोंडी होताच त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोरा पोलिसांच्या सतर्कतेने बालहत्येचा पर्दाफाश
अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र प्रदीप भिसे याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्या तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांनी दिली असून न्यायालयाने आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप जीवाचा अशा अमानुष पद्धतीने अंत झाल्याने उरण परिसर हादरला असून, या क्रूर कृत्यामागील प्रत्येक पैलूचा सखोल तपास करून दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी संतप्त मागणी होत आहे.

Related

Tags: Brutal murder of a little childindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMora Coastal Policenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran crimeuran murder caseuran news
Previous Post

दिलीप पाटील यांचे निधन

Next Post

श्रावणात भाज्यांच्या मागणीत वाढ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दिलीप पाटील यांचे निधन
अलिबाग

दिलीप पाटील यांचे निधन

August 18, 2026
रायगड

पालीकरांची खासदारांकडून निराशा

August 18, 2026
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
मुरुड

शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!

August 18, 2026
मासेमारी हिरावून घेणारा विकास नको!
रायगड

मासेमारी हिरावून घेणारा विकास नको!

August 18, 2026
sliderhome

दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन

August 18, 2026
El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट
sliderhome

El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?