• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा चौकार

Krushival by Krushival
August 31, 2024
in क्रीडा, देश, विदेश
0 0
0
पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा चौकार
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी शुक्रवारचा दिवस खास ठरला आहे. कारण या दिवशी भारताच्या खात्यात चार पदकांची भर पडली असून नेमबाजांनी हा दिवस गाजवला आहे. यात नेमबाज अवनी लेखराने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. तिचे हे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. याशिवाय तिच्याच क्रीडा प्रकारात मोना अगरवाल हिनेही कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. तसेच, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल 1 प्रकारात मनीष नरवालने रौप्य पदक पटकावले. यामुळे एकाच दिवसात भारताला नेमबाजीतून तीन पदके मिळाली आहेत. इतकंच नाही तर महिलांच्या 35 100 मीटर प्रकारात प्रीती पालने देखील कांस्य पदक जिंकले आहे. ती ऍथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. दरम्यान, या चारही खेळाडूंचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अत्यंत जिद्दीने खेळ करत अडथळे पार करत हा टप्पा गाठला आहे.

अवनी लेखराचा सुवर्ण वेध
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी (दि.30) भारताच्या खात्यात पहिले पदक आले. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग 1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकले आहे. अवनीचे हे दुसरे सुवर्णपदक असून तिने टोकियोमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ती पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये देखील कांस्य पदक जिंकले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले होते. अवनीने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच चांगली वय पकडली होती. तिने 249.7 गुण मिळवत सुवर्ण पदक जिंकले. तसेच, रौप्य पदक जिंकलेल्या कोरियाच्या युन्री ली हिने 246.8 गुण मिळवले आहेत. तसेच, मोनाने 228.7 गुण मिळवले आहेत.
मोनाची कांस्यपदकावर मोहोर
मोना अगरवाल हिने अवनी लेखरा खेळत असलेल्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग 1 या प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. जयपूरची मोना अगरवाल 9 महिन्यांची असतानाच तिला पोलिओ झाला होता. आणि त्यामुळे तिला दिव्यांगत्व आले आहे. पुढे तिचं लग्न भारताचा माजी व्हिलचेअर बास्केटबॉल खेळाडू रविंद्र चौधरीबरोबर झाले. तिला तिच्या आजीनेही मोठा पाठिंबा दिला. मोना हिला लग्नानंतर अविक आणि आरवी हे मुलंही आहे. पण तिने 2021 मध्ये नेमबाजीत करियर करायचं ठरवलं आणि तिने पॅरालिम्पिकपर्यंत धडही मारली.
मनिषचा ‘रौप्य’ निशाणा
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज मनीष नरवाल याने रौप्यपदक जिंकले आहे. हे भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील चौथे पदक ठरले आहे. मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल 1 प्रकारात हे पदक जिंकले आहे. नेमबाजीतील भारताचे हे आत्तापर्यंतचे यंदाच्या पॅरालिम्पिकमधील तिसरे पदक आहे. मनीषने अंतिम फेरीत 234.9 गुण मिळवत रौप्य पदकावर हक्क सांगितला. त्याला कोरियाच्या जोंगडू जो याने मागे टाकत सुवर्ण पदक जिंकले. हरियाणातील मनिष नरवाल याला जन्मत: दिव्यांगत्व आले होते. त्याच्या उजव्या हाताला अपंगत्व आहे. त्याला फुटबॉलमध्येही खूप रस होता. तो स्थानिक क्लबसाठीही खेळायचा, पण त्याच्या दिव्यांगत्वामुळे त्याला पुढे फार काही करता आले नाही. त्याच्या वडिलांनी त्याला राकेश ठाकुर यांच्या शूटिंग ऍकेडमीत दाखल केले. त्यांनी त्याला नेमबाजीचे धडे दिले. मनिषची भाऊ शिवा आणि बहीण शिखा हे देखील भारतासाठी नेमबाजी करतात. शिवाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले होते, तर जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद 2021 या स्पर्धेत शिखाने सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच, मनिषने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्याला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
प्रीती पालची कांस्य झेप
भारतासाठी प्रीती पाल हिने पॅरिस पॅरालिंपिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समधील पदकाचे खाते उघडले आहे. तिने महिलांची 100 मीटर शर्यत (टी) 14.21 सेकंद अशा वेळेत पूर्ण करीत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तिने वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह हे पदक पटकावले आहे.
मुझफ्फरनगरमधील प्रीती पाल ही एका शेतकरी कुटुंबातील आहे. जन्माच्या 6 दिवसातच तिच्या शरिराचा खालचा भाग कमकुवत असल्याचे समोर आले होते. तिच्या पायात ताकद यावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, त्याचा फारसा फायदा झाला नाही. तिनेही परिस्थितीपुढे हार न मानता वयाच्या 17 व्या वर्षी पॅरालिम्पिक पाहत असताना तिला प्रेरणा मिळाली. तिला पॅरालिम्पिक खेळाडू फातिमा खातून यांना भेटण्याची संधी मिळाली. तिने त्यांच्या मदतीने राज्य पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2018 स्पर्धा खेळली. ती आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 आणि 200 मीटरमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. पण तिने आणखी प्रयत्न केले. ती प्रशिक्षक गजेंद्र सिंग यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्लीला आली. तिने नंतर वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये 100 आणि 200 मीटर प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकत पॅरिस पॅरालिम्पिकसाठीही दावेदारी ठोकली होती.

Related

Tags: gold medalindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparisparis newsParis Paralympicssocial media newssocial news
Previous Post

महत्वाची बातमी! मुंबईत जाणाऱ्यांसाठी खुशखबर

Next Post

तिरंदाजीत शितल देवीचा ‘पाय’गुण

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
Next Post
तिरंदाजीत शितल देवीचा ‘पाय’गुण

तिरंदाजीत शितल देवीचा ‘पाय’गुण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?