• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राष्ट्रपतींच्या हस्ते माजी आ. बाळाराम पाटील यांचा गौरव

Krushival by Krushival
September 4, 2024
in sliderhome, कार्यक्रम, मुंबई
0 0
0
राष्ट्रपतींच्या हस्ते माजी आ. बाळाराम पाटील यांचा गौरव
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान

। मुंबई । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील यांना विधान परिषदेत समाजाचे विविध प्रश्‍न मांडल्याबद्द्ल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनात झालेल्या भव्य कार्यक्रमात सन 2020/21 सालचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेतील 53 आमदारांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण समारंभ मुंबईतील विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि. 3) पार पडला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकाराने केली. महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या महाराष्ट्राने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्याच्या काळात उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे या विधान परिषदेतील महिला परंपरेला पुढे घेऊन जात आहेत. तसेच महिला उपसभापती असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गगार राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी काढले. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

Related

Tags: Awarded for Best Speechbalaram patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsPresident draupadi murmuskpskp newssocial media newssocial news
Previous Post

कृषी शास्त्रज्ञांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

Next Post

गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद करा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

June 3, 2026
Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज
sliderhome

Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

June 3, 2026
अपघात

अहिल्यानगरच्या राशीन येथे तरुणाचा होर्डिंगखाली मृत्यू

June 3, 2026
रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

June 3, 2026
दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू
sliderhome

दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू

June 3, 2026
Panvel Raid: पनवेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
sliderhome

Panvel Raid: पनवेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

June 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?