• Login
Monday, August 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाण्यासाठी कर्जतकरांचा टाहो!

Krushival by Krushival
September 10, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
पाण्यासाठी कर्जतकरांचा टाहो!
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अकार्यक्षम अधिकार्‍यांमुळे शहरात पाणीटंचाई; ऐन सणासुदीत नागरिकांना धरलं जातंय वेठीस

| कर्जत | प्रतिनिधी |

सध्या कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. ऐन सणासुदीचा तोंडावर कर्जत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे आणि पाणी विभागाचे अभियंता अभिमन्यू येळवंडे हे असफल ठरले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून येथील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रारी वारंवार होत आहेत. परंतु, कर्जत नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही. फक्त विजेचे कारण पुढे करत आपला नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. गेली अनेक दिवस कर्जतमध्ये विजेची समस्याही तितकीच भयंकर झाली आहे. आणि तेच कारण पुढे करून कर्जत नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी लाईट नसल्याने पेज नदीवरील पाणी जलकुंभापर्यंत उचल करण्यात अडथळा येत असल्याचे सांगतात. परंतु, गेली अनेक वर्षे फक्त आणि फक्त विजेचे हे एकमेव कारण पुढे करून आपले दुखणे दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रकार सध्या कर्जत नगरपरिषदेकडून होताना दिसत आहे.

कर्जतमध्ये लाईट जाण्याचे प्रकार वाढतच आहे. असे असले तरी कर्जत नगरपरिषदेने केवळ महावितरणच्या भरोशावर आपला गाडा न चालवता जनरेटरचा पर्याय अवलंबला तर हे कायमच दुखणं दूर होईल. लाखो रुपये खर्च करून जनरेटर घेतले आहेत, ते धूळ खात पडले आहेत. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गारवे म्हणतात, पाण्याची टाकी भरायला 15 ते 16 तास लागतात आणि एवढं वेळ जनरेटर चालविणे नगरपरिषदेला परवडत नाही. ही बाब मोठी हास्यास्पद वाटते. जनरेटर घेताना विचार का केला नाही की, यासाठी डिझेल परवडणार नाही. नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी भरतात, मग त्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा केला पाहिजे.

अनावश्यक टेंडर काढण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी टेंडर काढून जनरेटरसाठी लागणारे डिझेल व इतर सुविधा उपलब्ध केल्यास पाण्याचा प्रश्‍न काही अंशी कमी होताना दिसेल. परंतु, अनावश्यक टेंडर काढून कर रुपात जमा झालेला पैशांचा दुरुपोयाग होताना दिसत आहे. अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना वेठीस धरलं जात असल्याचे सध्यातरी असे चित्र दिसत आहे. महिलांमध्ये याबाबत मोठी नाराजी असून, एक दिवस कर्जत नगरपरिषदेला महिलांच्या अक्रोषाला सामोरे जावे लागेल, हे मात्र नक्की!

कर्जत नगरपरिषदेमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून अनेक महिने उलटून त्या ठिकाणी प्रशासक बसले आहे. परंतु, प्रशासक बसल्यापासून नागरिकांच्या समस्यांमध्ये अधिकच वाढ होताना दिसत आहे. हे प्रशासन नक्की कोणासाठी आहे? ठेकेदारांसाठी? की नागरिकांसाठी असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. अशामुळे कर्जत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

गेली अनेक दिवस कर्जतमध्ये विजेची समस्या आहे यात काहीच शंका नाही; परंतु दिवसाचे किमान 15 ते 16 तास लाईट नक्कीच उपलब्ध असते. एखादा दिवस कमी वेळ लाईट असेल किंवा दिवसभर लाईट नसेल तर रात्री पंप चालवता येऊ शकेल किंवा काही काळासाठी जनरेटर चालविण्यास हरकत नाही. जनरेटरला साधारण 6 ते 8 लिटर डिझेल एका तासासाठी लागते. नागरिकांची पाणीसमस्या सोडविण्यासाठी इतका खर्च नगरपालिकेने करायला काहीच हरकत नसावी. सणासुदीच्या काळात नागरिकांना वेठीस धरणे नक्कीच योग्य नाही.

दरम्यान, माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पाणी व्यवस्थेसाठी एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता असून, ती कार्यान्वित झाली तर कर्जतचा पाणीप्रश्‍न सुटेल; परंतु एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित होण्यासाठी अजून काही महिने कर्जतकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कर्जत शहरात 6 हजार 800 नळ जोडणी देण्यात आली आहे. घराला 1500 रुपये, सोसायटीला 6000 तर व्यावसायिक 8000 रुपये पाणीपट्टी कर्जत नगरपरिषद आकारते. वर्षाला पाणीपट्टीपोटी दोन कोटींच्या घरात वसुली केली जाते.
कर्जत नगरपरिषदेने वंजारवाडी व दहिवली येथे करोडो रुपयांचे जनरेटर व तशी सिस्टीम बसवली आहे. तिचा उपयोग का होत नाही? हे न सुटलेले कोडं आहे. जलकुंभ भरण्यासाठी 15-16 तास लागतात. आणि इतकी वेळ लाईट कधी जात नसते. बरं, ज्या दिवशी शटडाऊन असते, त्या दिवशी जनरेटरचा वापर का होत नाही. कर्जत नगरपरिषद यावर उत्तर देते की परवडत नाही. हे उत्तर योग्य नाही. मग जनरेटरसाठी ही गुंतवणूक का केली?

कर्जतच्या विविध समस्यांसाठी गणेशोत्सव संपला की कर्जत नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे.

– अ‍ॅड. कैलास मोरे, कर्जत

Related

Tags: indiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswaterwater newswater supplywater supply issue
Previous Post

तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल

Next Post

जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Krushival

Krushival

Related Posts

गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद
sliderhome

गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद

August 24, 2026
महाड शहरातील घरफोडीचा छडा
sliderhome

महाड शहरातील घरफोडीचा छडा

August 24, 2026
पुन्हा एकदा बाळंतपणासाठी झोळीचा आधार
sliderhome

पुन्हा एकदा बाळंतपणासाठी झोळीचा आधार

August 24, 2026
धोकादायक ट्रान्सफॉर्मरला अखेर बॅरिकेड्स
रायगड

धोकादायक ट्रान्सफॉर्मरला अखेर बॅरिकेड्स

August 24, 2026
दिग्गजांच्या गीतांनी अलिबागकर श्रोते मंत्रमुग्ध
अलिबाग

दिग्गजांच्या गीतांनी अलिबागकर श्रोते मंत्रमुग्ध

August 24, 2026
पीएनपी संस्थेत प्रथमच मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेचे आयोजन 
अलिबाग

पीएनपी संस्थेत प्रथमच मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेचे आयोजन 

August 24, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?