• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दुधाची तहान ताकावर, कोटाची घडी मोडणार

Krushival by Krushival
September 19, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
दुधाची तहान ताकावर, कोटाची घडी मोडणार
0
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर बोळवण ?

| रायगड | खास प्रतिनिधी |

शिंदे गटात सुरुवातीपासून महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मंत्री मंडळ विस्ताराच्या वेळी कोठेना कोठे माशी शिंकत असल्याने त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. आता मात्रा, त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपदी दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसे झाल्यास काही घटीकांपुरतचे ते या पदावर राहण्याची शक्यता आहे. कारण निवडणूका जाहीर होताच त्यांना या पदावरुन पाय उतार व्हावे लागणार आहे. तुर्तास त्यांच्या नवीन कोटाची घडी मोडण्याची संधी त्यानिमीत्ताने त्यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. आमदार गोगावले हे कॅबिनेट दर्जाचे पद स्विकारणार की सोडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिंदे गटातील तीन आमदारांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेकडून करण्यात येत असलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांवरून अजित पवार गटात त्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे. सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकार्‍यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, विधानसभा निवडणुकाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्याने गोगावले हे पद स्विकारणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एसटी महामंडळाचे पदही कॅबिनेट दर्जाचे आहे. गोगावले यांनी यापूर्वीच सत्तांतरानंतर अनेकदा मंत्री मिळण्याबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, आता त्यांची बोळवण एसटी महामंडळावर केली जात असल्याचे दिसून येते. भरत गोगावले यांचे मंत्रीपद विरोधकांच्या टिंगलटवाळीचा विषय झाला होता. भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी शपथविधीसाठी खास कोट शिवून घेतला होता. मात्र, त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने तो कोट तसाच पडून आहे, अशा शब्दांत विरोधकांनी गोगावले यांना अनेकदा खिजवले होते. मात्र, आता मंत्रीपद नाही पण किमान एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्याने भरत गोगावले यांच्या कोटाची घडी मोडणार, अशी चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत राजकीय संसार थाटल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या नेत्यांमध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी अनेकदा आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही प्रत्युत्तर देण्याचे कामही ते सातत्याने करत असतात. त्यामुळे भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पहिल्या कॅबिनेट विस्तारातच त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेण्याचा योग भरत गोगावले यांच्याबाबत अद्यापही जुळून आलेला नाही. त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याचे सांगितले जाते.

Related

Tags: bharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

लढवय्या नेता हरपल्याने मोठी हानी- शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

कळंबोलीत सिलेंडरचा स्फोट

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post
कळंबोलीत सिलेंडरचा स्फोट

कळंबोलीत सिलेंडरचा स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?