• Login
Sunday, June 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

एमपी 93 प्लॉटचा ताबा अद्यापही नगरपरिषदेला नाहीच

Krushival by Krushival
September 24, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
एमपी 93 प्लॉटचा ताबा अद्यापही नगरपरिषदेला नाहीच
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतूक कोंडीचे ग्रहण कायम

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानबद्दल प्रचंड आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु, येथे आल्यावर दस्तुरी वाहन पार्किंगमध्ये सुट्ट्यांच्या हंगामात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. जागोजागी इमारतीचे सामान अस्तव्यस्त पडलेले असून कुठेतरी जंगलात किंमती वाहने पार्क करावी लागतात. याच ठिकाणी एमपी 93 हा प्लॉट असून याचा ताबा अद्यापही नगरपरिषदेला मिळालेला नाही. यामुळेच पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

आगामी दिवाळी पर्यटन हंगाम जवळ आला असून नेहमीप्रमाणे माथेरान घाटात वाहतूक कोंडी होणार हे नवीन नाही. या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांना आपल्या लवाजम्यासह माथेरान गाठणे म्हणजे एक प्रकारे येथे येण्याची शिक्षाच असते. वनखात्याच्या अंतर्गत असणार्‍या वन समितीच्या माध्यमातून वाहन कर आकारणी केली जाते. तर, नगरपरिषदेकडून प्रवासी करासोबतच वाहन कर आकारणी सुद्धा केली जाते. दोन्ही खात्यांकडून दुबार वाहन कर आकारणी घेऊन सुद्धा येथे सुरक्षित पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. ही संपूर्ण जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत असून वन समिती केवळ जागेचे भाडे आकारते. परंतु, वाहनांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली जात नाही. यामुळे बेभरवशाचा खेळ करत पर्यटकांना आपली किंमती वाहने पार्क करून गावात यावे लागते. तसेच, जर का वाहनांची देखभाल घेतली जात नसेल तर पार्किंग आकारणी घेऊ नये, असे पर्यटक बोलत आहेत.

मी 2007 साली नगराध्यक्ष असताना हा प्लॉट नगपरिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव केला. त्याला प्रतिसाद देत तत्कालीन जिल्हाधिकारी निपुण विनायक यांनी हा भुखंड खासगी ट्रस्टकडून सरकारजमा करुन घेतला. यानंतर हा 5.5 एकरचा भुखंड नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करण्याकरीता प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला. दुर्दैवाने मागील 15 वर्ष हा प्रस्ताव शासकीय पुर्ततांच्या लालफितीत अडकून पडला होता. मागील दिड वर्ष मी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण आयुक्त कार्यालय व नगरपरिषद यांचेबरोबर सातत्याने समन्वय साधत आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री हा प्लॉट नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव मंजूर करतील.

– मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान

माथेरान हे जगप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण असताना पार्किंगसाठी जवळपास 16 वर्षांपासून 93 एमपी प्लॉट नगरपालिका मागणी करीत आहे. राज्यसरकार पर्यटन वाढविण्यासाठी नवं नवीन पॉलिसी आणते. परंतु, माथेरानच्या पर्यटनासाठी आवश्यक प्लॉट राज्यसरकार कडून नगरपालिकेला हस्तांतरण होतं नाही, ही बाब गतिमान व्यवस्थेसाठी खेदजनक बाब आहे.

– शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTraffic
Previous Post

राष्ट्रीय ‘पोषण माह’ राबविण्यात महाराष्ट्राचा प्रथम

Next Post

आक्रोश मोर्चाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?

June 27, 2026
Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?
sliderhome

Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तात्पुरत्या बदल्यांमुळे रायगड पोलीस दलात संभ्रम

June 27, 2026
तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला

June 27, 2026
पुनिरमध्ये विहीर अचानक गायब
sliderhome

पुनिरमध्ये विहीर अचानक गायब

June 27, 2026
Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी
sliderhome

Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी

June 27, 2026
Next Post
आक्रोश मोर्चाचे आयोजन

आक्रोश मोर्चाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?