• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रावणाची लंका वानरानेच जाळली

Krushival by Krushival
September 24, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
291
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजा केणींसह आमदार दळवींना दिलीप भोईर यांचा इशारा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

भाजपचे दिलीप भोईर यांनी माकड चाळे थांबवावे, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटातील जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केले होते. श्रीराम सेतू वानरांनीच बांधला आणि रावणाची लंकादेखील वानरांनीच जाळली, असा टोला दिलीप भोईर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात राजा केणी यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांना लगावला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार दळवी हे अपयशी ठरणार आहेत, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गट आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी दळवींना निवडून दिले. परंतु, त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यास आमदार अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांत हा समाज विकासापासून वंचित राहिला आहे. फक्त बॅनरबाजी करून जनतेची फसवणूक केली जात आहे. विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा दळवी यांनी केला. परंतु, आजही अलिबाग, मुरूड मतदारसंघातील अनेक गावांना विकासाची प्रतीक्षा लागून राहिली आहे, असे टीकास्त्र भोईर यांनी डागले. स्वतःच्या फायद्यासाठी हे आदिवासी समाजाचा वापर करून घेत आहेत. फक्त निवडणुकीपुरतेच त्यांना विचारले जाते. इतर वेळेला त्यांना वार्‍यावर सोडले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कामाचे ठेके घेणार्‍या कार्यकर्त्यांना धमकावून निवडणुकीत काम करा, अन्यथा पुढच्या वेळेला काम देणार नाही, असे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत अपयश येण्याची भीती दळवींना वाटत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. अलिबाग तालुक्यासह अन्य तालुक्यांतील गावे, वाड्यांना पाणीपुरवठा होऊ शकतो, इतके मोठे उमटे धरण आहे. धरणातील गाळाचा प्रश्‍न गंभीर आहे. तो सोडविण्याऐवजी विद्यमान आमदारांनी धरणात पाईपलाईन टाकण्यासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु, गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा घणाघात त्यांनी केला. धरणात पाणी मुबलक असेल, तर पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असा टोला आमदार दळवी यांना लगावत ते पुढे म्हणाले, अलिबाग, मुरूड मतदारसंघातील विकासकामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे, असा दावा आमदार करीत आहेत. परंतु, आजही अलिबाग, मुरुडसह रोहा तालुक्यातील गावे, वाड्या पाणी, रस्ता व अन्य सोयी सुविधांपासून वंचित आहेत. फक्त टक्केवारी काढून स्वतःचा फायदा साधण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे. निधी मंजूर केल्याचे बॅनर लावले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र काम काहीच दिसून ये त नाही, अशी खरमरीत टीका दिलीप भोईर यांनी केली.

श्रीराम सेतू वानरांनीच बांधला. रावणाची लंका वानरांनीच जाळली. त्यामुळे माकड चाळे थांबवा, असे बोलणार्‍या राजा केणी यांनी हे लक्षात ठेवावे, असा टोला दिलीप भोईर यांनी लगावला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपकडूनच शिंदे गटाला दणका मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related

Tags: alibag newsdilip bhoirindiakrushival mobile appmaharashtramahendra dalavimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fight newsraigadraja kenisocial media newssocial news
Previous Post

‘जलजीवन’चे पाणी घराघरात

Next Post

तरुणीवर सामूहिक अत्याचार; भाजप नेत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

Krushival

Krushival

Related Posts

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी
उरण

प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी

February 20, 2026
जल अर्पण दिवस साजरा
खालापूर

जल अर्पण दिवस साजरा

February 20, 2026
युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा
कर्जत

युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

February 20, 2026
क्राईम

आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

February 20, 2026
सभांच्या थेट प्रक्षेपणाची मागणी
कर्जत

सभांच्या थेट प्रक्षेपणाची मागणी

February 20, 2026
Next Post
कोरोना काळात महिला अत्याचारात वाढ

तरुणीवर सामूहिक अत्याचार; भाजप नेत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?