। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील बेबी अर्जून घोगळे यांचे सोमवार दि.23 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. निधनासमयी त्या 50 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात सासु, पती, पुतणे, पुतण्या, जावई, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंतिम धार्मिकविधी शुक्रवारी (दि.4) तळवली तर्फे अष्टमी येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.