• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

मृतप्राय झालेल्या झऱ्यांना नवसंजीवनी

Antara Parange by Antara Parange
March 4, 2026
in उरण, रायगड
0 0
0
मृतप्राय झालेल्या झऱ्यांना नवसंजीवनी
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरणपूरक उपक्रमातून होळी साजरी; फ्रेंड्स ऑफ नेचरचा पुढाकार

| उरण | प्रतिनिधी |

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फ्रेंड्स ऑफ नेचर या पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थेतर्फे आगळीवेगळी धुळवड साजरी केली. फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर-उरणचे सदस्यांच्या सहकार्याने वन्यजीव अधिवासातील मृतप्राय झालेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. चिरनेर येथील फॉन संस्थेच्या श्री बापूजी देव देवराई प्रकल्पातील केलेल्या वृक्षारोपणाची मशागत, साफसफाई तसेच परिसरातील पेरीचे पाणी या पारंपरिक पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून झऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

अनेक वर्षांपूर्वी या पाणवठ्याचा उपयोग स्थानिक आदिवासी कातकरी समाज पिण्याच्या पाण्यासाठी करीत होता; परंतु वापर बंद झाल्याने ते गाळाने पूर्णपणे बुजले जातात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संस्थेने यावर्षीही सातत्याने गाळ काढून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुनर्संचयित केला व वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मागील सहा वर्षांपासून धुलिवंदनाच्या दिवशी संस्था निसर्गनिर्मित पण सुप्तावस्थेत गेलेल्या पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम सातत्याने राबवत आहे.

आपल्याकडे असे मानले जाते की, होळीनंतर उष्णता वाढते; मात्र आजच्या परिस्थितीत जंगलतोड हे तापमानवाढीचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जलसाठे लवकर आटतात आणि पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. मानव आपल्या गरजेसाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो; परंतु जंगलातील वन्यजीवांसाठी हे शक्य नसते. पाण्याच्या शोधात ते मानववस्तीच्या जवळ आले, तर अपघात, मानव-वन्यजीव संघर्ष किंवा शिकार, इ. धोका संभवतो. या संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासातच जलस्रोत उपलब्ध करून देण्यासाठी फॉन संस्था हा उपक्रम गेली 6 वर्षे राबवत आहे. आजतागायत फॉन संस्थेतर्फे कडापे डोंगर, साई डोंगर, चिरनेर पोंडा, पेरीचे पाणी (चांदायले वाडी), श्री बापूजी देव देवराई, चिरनेर ठिकाणी पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

उरण पूर्व विभाग परिसरातील अधिवासांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली होणारी अमर्याद वृक्षतोड, डोंगरांचे सपाटीकरण आणि मानव निर्मित वणव्यांची समस्या लक्षात घेता, अशा उपक्रमांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपण आपल्या परंपरा जपत प्रतीकात्मक व पर्यावरणपूरक होळी साजरी करू शकतो.

बदलत्या काळानुसार विचारांत परिवर्तन करून निसर्गावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपआपला वाटा उचलणे आवश्यक आहे, हाच या उपक्रमाचा शुद्ध हेतू व त्याप्रमाणे संस्था दरवेळेस लोकांना अशी निसर्गपूरक होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन करते. तसेच इतरांप्रमाणे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोरडी होळी खेळत रंगासोबत निसर्गाशी आपलं नातं, असे निसर्गपूरक उपक्रम साजरे करून अधिक घट्ट करूया! असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून फ्रेंड्स ऑफ नेचर ही संस्था देत आहे.

Related

Tags: Friends of Natureindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigaduranuran news
Previous Post

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

Next Post

तटकरे तंत्रनिकेतन संघाची बाजी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?
कर्जत

सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?

May 30, 2026
धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला
sliderhome

धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला

May 30, 2026
Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू
sliderhome

Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू

May 30, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
sliderhome

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

May 30, 2026
शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

May 30, 2026
बाळाराम पाटील यांची फेरनिवड
sliderhome

बाळाराम पाटील यांची फेरनिवड

May 30, 2026
Next Post
तटकरे तंत्रनिकेतन संघाची बाजी

तटकरे तंत्रनिकेतन संघाची बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?