• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

Krushival by Krushival
October 9, 2021
in sliderhome, अलिबाग
0 0
0
महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगर परिषदेतर्फे आत्मविश्‍वास वाढविण्यास मदत
। अलिबाग । वर्षा मेहता ।

सध्या देशात व राज्यात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर व सन्मान करण्याचा उत्सव. सध्या सगळ्या क्षेत्रात महिला अग्रेसर आहेतच पण अजुनही अशा अनेक महिला आहेत, ज्या स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाच्या शोधात आहेत. आता अलिबागच्या महिलांना अलिबाग नगर परिषद मार्फत अलिबाग शहर उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. हे उपजीविका केंद्र अनेक महिलांसाठी व्यासपीठ बनले आहे, काहींना या केंद्रामुळे आत्मविश्‍वास मिळाला आहे.
दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत अलिबाग नगर परिषदेने महिला उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. आजीविका राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) जून 2011 मध्ये भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (MORD) सुरू केले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये या कार्यक्रमाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना (DAY-NRLM) करण्यात आले. या योजनेंतर्गत अलिबाग नगर परिषदेने 33 बचत गट महिला समुहांना उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. एका वेळी 12 बचतगट दुकाने लाऊ शकतात व प्रत्येक बचतगटाला बदलत्या क्रमानुसार संधी देण्यात येईल अशी माहिती प्राची पाटील यांनी दिली.

view more
डी मार्टला मराठी भाषेचे वावडे
  • 33 बचतगट महिला समुह विविध वस्तुंची विक्री करतात. त्यामध्ये खाद्य पदार्थ, मसाले, पर्स, ड्रेसेस इत्यादी वस्तुंचा समावेश आहे. या उपक्रमामुळे बचतगट महिला समुहांना एक बाझार उपलब्ध झाला आहे. व बचत गट हे व्यवसाय म्हणून सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. – प्राची पाटील, बचतगट समन्वयक
  • आधी आमची पाक कलाही घरच्यांपुरती मर्यादीत होती. पण आता आम्हाला अनेक लोकांपर्यत पोहवण्याची संधी मिळाली आहे. तसेच आम्हाला प्रोत्साहन देखील मिळाल आहे. – सुचिता सिंकर (सारस्वत महिला बचत गट सदस्य)
  • मी दगडापासून वस्तू बनवते. यामध्ये खुप मेहनत आहे. आधी मला दुकान अस नव्हतच मी माझे सामान रस्त्यावर बसुन विकायची. पण आता या अलिबाग नगर परिषद मार्फत उपजीविका केंद्रामुळे हक्काचे व्यासपीठ सामान विकण्यासाठी उपलब्ध झाले आहे. – रेखा रमेश जाधव, दगडकाम कारागिर

Related

Tags: marathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

भडवळ युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Next Post

माणगाव कृषी कार्यालयातील रिक्त पदे भरा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
भाजप प्रवेशानंतरही कारवाई
sliderhome

भाजप प्रवेशानंतरही कारवाई

April 30, 2026
अलिबाग

विद्यार्थ्यांना निकालपत्रासह मिळणार उत्तरपत्रिका

April 30, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

माणगाव कृषी कार्यालयातील रिक्त पदे भरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?