• Login
Friday, November 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पंतप्रधानांच्या दौऱ्याची पुन्हा चर्चा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 27, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टोरंटकडून हेलिपॅडची परवानगी मागितली; ॲड. जोशींचा गंभीर आरोप

| नेरळ | प्रतिनिधी |

सायडोंगर येथील प्रचंड वृक्षतोडीमुळे वादात सापडलेल्या टोरंटच्या पंप स्टोरेज प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जतमध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. टोरंट कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी हेलिपॅड उभारण्याची परवानगी मागणारे पत्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. या पत्रामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असून, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या परिसरात टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीविरोधात भाजपमधील विविध पदांचा राजीनामा देणारे ॲड. जोशी यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कंपनीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेलिपॅडच्या नियोजनासाठी झालेल्या हालचालींमुळे जंगलतोड, रस्त्यांची कामे आणि आदिवासी वाडीचा रस्ता खोदल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या खोदकामाच्या ठिकाणी अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान कार्यालय किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून दौऱ्याबाबत टोरंट कंपनीला अधिकृत सूचना मिळाली होती का, असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला आहे. अधिकृत निर्देश नसताना दौऱ्याचे कारण देऊन शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला का, याची चौकशी करावी. कंपनी अधिकारी कोणत्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, याचीही माहिती घ्यावी. संबंधित पत्र, प्रशासकीय हालचाली आणि अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अफवा पसरवणे, अधिकारपदाचा आणि शासकीय मालमत्तेचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

एका कंपनीच्या फायद्यासाठी प्रचंड जंगलतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. त्याला जबाबदार असलेल्यांकडून आता पर्यावरणप्रेमींच्या भावना भडकवण्याचे आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू आहेत.

ॲड. ऋषिकेश जोशी

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPrime Minister Narendra Modiraigadsocial media newssocial newsTorrent's pumped storage project
Previous Post

जुईनगरमध्ये 20 कोटींचा सोन्याचा दरोडा!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

जुईनगरमध्ये 20 कोटींचा सोन्याचा दरोडा!

November 27, 2026
नेरळ-कळंब रस्त्याचे काम बंदचा इशारा
sliderhome

नेरळ-कळंब रस्त्याचे काम बंदचा इशारा

November 27, 2026
टाटा पॉवरच्या ब्लास्टिंगने गावांना हादरे
sliderhome

टाटा पॉवरच्या ब्लास्टिंगने गावांना हादरे

November 27, 2026
बानूबाई वाडीत दिपोत्सव साजरा
कार्यक्रम

बानूबाई वाडीत दिपोत्सव साजरा

November 27, 2026
कवेळे घाटात डंपरचा अपघात
sliderhome

कवेळे घाटात डंपरचा अपघात

November 27, 2026
आधुनिक खोतीविरोधात संघटित व्हा: चित्रलेखा पाटील
sliderhome

आधुनिक खोतीविरोधात संघटित व्हा: चित्रलेखा पाटील

November 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?