• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर- मुकेश चव्हाण

Krushival by Krushival
October 16, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर- मुकेश चव्हाण
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदान 20 नोव्हेंबर आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार होणार आहे. निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद बुधवारी (दि.16) घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, 192 अलिबाग विधानसभा मतदार संघात तीन लाख तीन हजार 789 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 49 हजार 559 पुरुष व 1 लाख 54 हजार 230 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघातील 375 मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात अलिबागमध्ये 266, मुरूडमध्ये 72 व रोहामध्ये 37 केंद्र असून अलिबाग व मुरुडमध्ये प्रत्येकी एक अशी दोन केंद्राची वाढ झाली आहे. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी राखीव कर्मचार्‍यांसह 1 हजार 967 कर्मचारी आहेत. यामध्ये 1 हजार 500 हून अधिक कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. शाळा, महाविद्यालय, आशा सेविका, बचत गट व इतर यंत्रणेमार्फत मतदान जनजागृती केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करणे, अर्जाची छाननी 30 ऑक्टोबरला, 4 नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मुकेश चव्हाण यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितले की, 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांग मतदार व 80 वर्षावरील मतदारांना घरी मतदान करण्याची संधी उपलब्ध केली आहे. यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत 12 ‘ड’ अर्ज भरण्यात येणार आहे. यानंतर अर्ज स्विकारला जाणार नाही. तसेच, त्यांना मतदान करता येणार नाही, असे ही ते म्हणाले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermukesh chavahannewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा स्तुत उपक्रम

Next Post

सेमी फायनलमध्ये पोचले चार संघ

Krushival

Krushival

Related Posts

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण
sliderhome

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

March 29, 2026
अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात

March 29, 2026
आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट
अलिबाग

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट

March 29, 2026
मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी
रायगड

मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी

March 29, 2026
मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!

March 29, 2026
बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल
उरण

बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल

March 29, 2026
Next Post
सेमी फायनलमध्ये पोचले चार संघ

सेमी फायनलमध्ये पोचले चार संघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?