• Login
Tuesday, June 10, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून अमरावती

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पैशांचा महापूर!

Krushival by Krushival
November 7, 2024
in अमरावती, राजकीय
0 0
0
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पैशांचा महापूर!
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अमरावती । वृत्तसंस्था ।

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी मोर्शीत 11 लाख 36 हजार 800 रुपये, परतवाड्यात 8 लाख रुपये तर चांदूर रेल्वेत 1 लाख 42 हजार 240 रुपयांची रोकड जप्त केली. गेल्या चोवीस तासांत कारवाई करताना पोलिसांना ही रोख रक्कम सापडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रभावी गस्त सुरू आहे. अशात मंगळवारी रात्री मोर्शी ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या नेतृत्वातील पथकाला मतदारांना वाटप करण्यासाठी एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात रोकड नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर पथकाने सिंभोरा चौकात सापळा रचून संशयास्पद चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली. तपासणीत वाहनात 11 लाख 36 हजार 800 रुपयांची रोकड आढळून आली. वाहनातील व्यक्तीला रोकडबाबत विचारणा करण्यात आल्यावर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पथकाने रोकड जप्त केली. याबाबत आयकर विभागालासुद्धा माहिती देण्यात आली.त्याचवेळी परतवाडा ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी एका दालमिलजवळ संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली. त्यावेळी त्याच्या दुचाकीवरील पिशवीत 8 लाखांची रोकड आढळून आली. दुचाकीस्वाराजवळ रोकडबाबत कुठलेही कागदपत्र मिळून न आल्याने ती जप्त करण्यात आली.
चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या तस्लीम शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने धामणगाव मार्गावर संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत 1 लाख 42 हजार 240 रुपयांची रोकड आढळून आली.दुचाकीस्वाराजवळ रोकडबाबत कुठलेही कागदपत्र नसल्याने ती जप्त करण्यात आली.

वरखेड येथे स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्टवर मंगळवारी निगरानी पथकाकडून सोने-चांदी वाहून नेणारे वाहन पकडण्यात आले. त्यावेळी वाहनातील तीन व्यक्तींजवळ सोन्या-चांदी संदर्भात कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नव्हते. त्यामुळे वाहनासह सोने व चांदी जप्त करण्यात आली. चौकशीत व वाहनातील उपलब्ध कागदपत्रांवरून त्यात 4.392 किलो सोने व 229.714 किलो चांदी असल्याचे समोर आले. सदर वाहन एका कंपनीच्या नागपूर येथील शाखेतून 16 ठिकाणी सोने व चांदी वितरित करण्यासाठी निघाल्याचे त्यातील एकाने पथकाला सांगितले.

Related

Tags: A deluge of money in the wake of electionsamravati newselection newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

‘ईव्हीएम मशिन हॅक’चे आमिष दाखविणाऱ्यास अटक

Next Post

‘कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार’

Krushival

Krushival

Related Posts

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये राजकीय चिखलफेक

June 8, 2025
शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील
sliderhome

शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील

June 8, 2025
सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके
माणगाव

सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके

June 5, 2025
नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी
sliderhome

नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी

June 5, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम
sliderhome

अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम

June 1, 2025
Next Post
‘कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार’

‘कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Monday, 09
Tuesday
+31° +28°
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
Sunday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.