• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जनतेला चोवीस तास सेवा देणार- चित्रालेखा पाटील

Krushival by Krushival
November 14, 2024
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
जनतेला चोवीस तास सेवा देणार- चित्रालेखा पाटील
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रोहा | वार्ताहर |

मी आमदार, खासदार नसताना लोकांची निःस्वार्थीपणे सेवा करते. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी अहोरात्र धावून जाते. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून सदैव प्रयत्न करत असते. या मतदारसंघाची आमदार म्हणून निवडून आल्यावर आपण एटीएमप्रमाणे 24 तास लोकांना सेवा देणार, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी दिली आहे.

रोहा तालुक्यातील शेणवई गावात नुकतीच अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार चित्रालेखा पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संचालक गणेश मढवी, अभिषेक देशमुख, सचिन देशमुख, नाना पार्टे, संतोष देवकर, पांडुरंग ठाकूर, शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, हेमंत ठाकूर, खांडेकर सर, पं.स.च्या माजी सभापती गुलाब वाघमारे, रवींद्र झावरे, प्रतापराव देशमुख, पांडुरंग साखीलकर आदी मान्यवर व असंख्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, रोहा तालुक्यातील पश्‍चिम खोरा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला होय. पक्षाच्या पडत्या काळात या भागात निष्ठेने काम करणार्‍या मंडळीने पक्षाला साथ दिली. शेकाप हा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, सामान्य लोकांच्या हाकेला धावणार्‍या लोकांचा पक्ष आहे. आजही येथील जनता शेकाप नेते मंडळींवर मनापासून प्रेम करतेय. असे असताना गतवर्षी लोकांची दिशाभूल करून शिवसेनेच्या आमदारांनी बाजी मारली. परंतु, मागील पाच वर्षे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. विकासाच्या नावावर केवळ चमकोगिरी केली गेली. या भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न, मुख्य व अंतर्गत रस्ते, विजेचा प्रश्‍न फार गंभीर आहे. अपघाताने निवडून आलेल्या आमदरांना लोकांच्या या समस्यांकडे ढुंकूनसुद्धा बघायला वेळ नाही. राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेणारे, 50 खोक्यांसाठी सुरत, गुवाहटी सफर करणारे आणि गर्भश्रीमंत मंडळीच्या सेवेत मग्न असणार्‍या गद्दारांना गरीब जनतेचे समस्या काय दिसणार, असा सवाल उपस्थित करून चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा खरपूस समाचार घेतला.

मला एक संधी द्यावी
येथील लोकांच्या मनात विशेष म्हणजे महिलांच्या मनात विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड संताप आणि राग आहे. एका महिलेची अडचण दुसर्‍या महिलेलाच माहिती असते. तुमच्या कृपाशीर्वादाने आपल्या भागातून एक महिला आमदार म्हणून मी निवडून आल्यानंतर महिलांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते नक्कीच सोडविणार आहे. आपणा सर्वांची सेवा करण्याची मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन चिऊताई पाटील यांनी केले.

या ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलभर पायपीट करावी लागत आहे. विधानसभेत महिला आमदार म्हणून काम करत असताना महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्याचे पहिले काम मी करणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

चित्रलेखा पाटील

Related

Tags: chitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramahaviakas aaghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newsskpskp newssocial media newssocial news
Previous Post

आमदारांकडून बिनकामाचे फुकटचे श्रेय- प्रीतम म्हात्रे

Next Post

उद्या उरणमध्ये जयंत पाटील यांची तोफ धडाडणार

Krushival

Krushival

Related Posts

पीएनपीचे प्रा. मिलिंद घाडगे यांचा गौरव
sliderhome

पीएनपीचे प्रा. मिलिंद घाडगे यांचा गौरव

April 4, 2026
सांडपाणी सोडल्याने देऊळ वाडी येथील शेती नापीक
sliderhome

सांडपाणी सोडल्याने देऊळ वाडी येथील शेती नापीक

April 4, 2026
तलावातील पाण्यावर बहरली फुलशेती
उरण

तलावातील पाण्यावर बहरली फुलशेती

April 4, 2026
सवाष्ण तिळगुळ सोहळा उत्साहात
कर्जत

सवाष्ण तिळगुळ सोहळा उत्साहात

April 4, 2026
शेतकऱ्यांना शेळी पालनाचे प्रशिक्षण
कर्जत

शेतकऱ्यांना शेळी पालनाचे प्रशिक्षण

April 4, 2026
अल्काईल अमाइन्सतर्फे आरोग्य सुविधा
खालापूर

अल्काईल अमाइन्सतर्फे आरोग्य सुविधा

April 4, 2026
Next Post
विरोधकांची एकजूट अधिक भक्कम : जयंत पाटील

उद्या उरणमध्ये जयंत पाटील यांची तोफ धडाडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?