• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

चेंबूर, एसआयईएसची अंतिम फेरीत धडक

Krushival by Krushival
December 9, 2024
in क्रीडा, मुंबई
0 0
0
चेंबूर, एसआयईएसची अंतिम फेरीत धडक
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2024-25

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई उपनगरने संयोजन संस्था चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवलीतील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. चेंबूर क्रीडा केंद्र व एसआयईएस यांनी या कबड्डी स्पर्धेत पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर, अभिनव मंडळ व बालवीर स्पोर्टस् यांनी पूर्व विभाग किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

चेंबूर क्रीडा केंद्राने किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात नवशक्ती स्पोर्टस्चा 32-13 असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. आक्रमक सुरुवात करीत चेंबुरने पूर्वार्धात 2 लोण देत 21-06 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना अगदीच एकतर्फी केला. दुसर्‍या किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात एसआयईएस संघाने हिड इंडियाचा 41-04 असा धुव्वा उडविला. एसआयईएसने पहिल्या डावात 21-01 अशी भक्कम आघाडी घेत आर्धी लढाई जिंकली होती. दुसर्‍या डावात तोच जोश कायम राखत 37 गुणांच्या मोठ्या फरकाने अंतिम फेरीत धडक दिली आहे.

किशोर गट पूर्व विभागाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अभिनव मंडळाने चेंबूर क्रीडावर 34-24 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. विश्रांतीला लोण देत 29-07 अशी आघाडी अभिनवने घेतली होती. विश्रांतीनंतर चेंबुर क्रीडाने लोण देत सामन्यात रंगत आणली. परंतु, अभिनवने आणखी एक लोण देत आपला विजय निश्‍चित केला. दुसर्‍या किशोर गटाच्या सामन्यात उपांत्यपूर्व फेरी गाठताना बालवीर स्पोर्टस्ने महाशक्तीला 33-11 असे नमविले. आर्यन वाघमारे, सिद्धार्थ सावंत, रीतीक मेस्त्री यांच्या चतुरस्त्र खेळाने मध्यांतराला 16-05 अशी आघाडी घेणार्‍या बालवीरने नंतर देखील त्याच जोमाने खेळ करीत आपला विजय साकारला आहे.
कुमारी गटाच्या पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्टस्ने आराध्य स्पोर्टस्चा 24-04 असा सहज पराभव करीत चौथी फेरी गाठली आहे. पूर्वार्धात 17-07 अशी स्वराज्यकडे आघाडी होती. प्रथम श्रेणी गटात स्वस्तिक मंडळाने सन्मित्र मंडळावर 38-21 असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली आहे. प्रथमच द्वितीय श्रेणीतून प्रथम श्रेणीत बढती मिळालेल्या संमित्राने स्वस्तिकला या सामन्यात कडवी लढत दिली.

Related

Tags: indiakabaddi mumbaikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt mumbai
Previous Post

ऋषिकेश नाईक यांची निवृत्ती

Next Post

दिव्यांग क्रिकेटपटूंना मदत

Krushival

Krushival

Related Posts

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक
sliderhome

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

March 7, 2026
सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात : राजू शेट्टी
sliderhome

सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात : राजू शेट्टी

March 6, 2026
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
sliderhome

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

March 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कार्यक्रम

महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठाची गरज

March 6, 2026
चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय
क्रीडा

चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय

March 6, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार

March 6, 2026
Next Post
दिव्यांग क्रिकेटपटूंना मदत

दिव्यांग क्रिकेटपटूंना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?