• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मिळकतखारमध्ये विक्रमी वाद

Krushival by Krushival
December 14, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
मिळकतखारमध्ये विक्रमी वाद
0
SHARES
484
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तहसीलदारांनी नेमलेल्या तपासणी पथकाला कारवाईचे अधिकारच नाहीत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

गेले दहा दिवस मिळकखार येथील अनधिकृत भरावप्रकरण चांगलेच गाजत आहे. कृषीवल वृत्तपत्राने या प्रकरणात ग्रामस्थांची साथ देवून अन्यायाला व प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वाचा फोडली. यानंतर तहसिलदार विक्रम पाटील यांनी या संदर्भात ज्यांना अधिकारच नाही अशा अधिकार्‍यांची तपासणी पथकात नेमणूक करुन ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मिळकतखारमधील अवैध भरावप्रकरणी वाद चिघळला असून तहसिलदार विक्रम पाटील ग्रामस्थांच्या रडारवर आले आहेत.

तपासणी पथक नेमून प्रशासनाने केवळ कारवाई करीत असल्याचा दिखावा केल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे विनय कडवे व माजी उपसरपंच जगदिश म्हात्रे यांनी केला आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास ठेकेदारांनी पुन्हा अंधाराचा फायदा घेत भरावाला सुरुवात केली. यावेळी तहसिलदारांनी नेमलेले तपासणी पथक व ग्रामस्थ उपस्थित होते. तपासणी पथकाने जेएसडब्ल्यूची स्लॅश गौणखनिज कायद्यामध्ये येत नसल्याने संबधितांविरोधात कारवाई करता येत नसल्याचे सांगून हात वर केले. त्यावर ग्रामस्थ संतापले. कसले तुम्ही अधिकारी, जेएसडब्ल्यूची स्लॅश गौण खनिजामध्ये येत नसली तरी ती कांदळवनाच्या, खाडीच्या नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील विभागात येत असल्याने किमान पर्यावण कायद्याखाली गुन्हे का दाखल करीत नाही, असा सवाल उपस्थित केला. मात्र तपासणी पथकातील अधिकार्‍यांना त्यांना कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांना भराव रोखण्यासाठी सकाळपर्यंत पहारा द्यावा लागला. यावरुन तहसिलदार विक्रम पाटील यांनी ग्रामस्थांची निव्वळ थट्टा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे.

प्रशासनाचे संरक्षण, स्थानिकांचे आत्मदहन?
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत भराव सुरु आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही निर्लज्ज प्रशासन टाळाटाळ करीत आहे. हा लढा गेली जवळपास दहा वर्षे सुरु आहे. अखेर शासन दरबारी चपला झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अंधाराचा फायदा घेत रात्री भराव करणार्‍या ट्रकसमोर झोपून मिळकतखारमधील ग्रामस्थ विनय कडवे यांनी शनिवारी (दि.14) पहाटे दिड वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला.
याप्रकरणी जिल्हा प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासत धनदांडग्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वासवानी यांच्या जागेत प्रशासनाच्या संरक्षणातच भराव केला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. दिवसा हे शक्य नसल्यामुळे भराव करणारे ठेकेदार रात्रीच्या सुमारास भराव करीत आहेत.
कृषीवल इफेक्ट
कृषीवलने आवाज उठविल्यानंतर अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. तहसिलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ गोविंद बुलचंद वासवानी यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये तहसिलदार यांनी म्हटले की, जेएसडब्ल्यू कंपनीने 250 ब्रास टाकाऊ राखेचा भराव अनधिकृतपणे केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वृत्तपत्रात बातमी आली असून भरावामुळे शेती नापिक होत आहे. तसेच नैसर्गिक नालेही धोक्यात आले आहेत. विना परवाना व प्रमाणापेक्षा जास्त मालवाहतूकीमुळे अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वासवानींची असेल. याबाबत सात दिवसांत लेखी म्हणणे वासवानी यांनी समक्ष सादर करणे आवश्यक असून तसे न केल्यास कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार विक्रम पाटील यांनी दिले आहेत.

Related

Tags: alibagalibag newsIllegal filling caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermilkatkharnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आदिवासी वाडीला मिळाली स्मशानभूमी

Next Post

दुचाकीवरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
sliderhome

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

September 21, 2026
sliderhome

वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!

September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
रायगड

वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह

September 21, 2026
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य
रायगड

रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य

September 21, 2026
गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ
रायगड

गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ

September 21, 2026
Next Post

दुचाकीवरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?