• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मोदी हे असत्य बोलणारे प्रधानमंत्री- खा. संजय राऊत

Krushival by Krushival
December 15, 2024
in मुंबई, राजकीय
0 0
0
मोदी हे असत्य बोलणारे प्रधानमंत्री- खा. संजय राऊत
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

संविधानावरून सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. मोदी हे देशाला लाभलेले असत्य बोलणारे महान प्रधानमंत्री आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या देशातील न्यायालय, निवडणूक आयोग यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यात उद्ध्वस्त झाले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग ज्याने या देशात निष्प:क्षपणे निवडणूका घ्यायच्या असतात तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. पण संविधानाला धरून काम करत नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलणे हा संविधानाचा अपमान ठरेल. भाजपने सांगावे की, त्यांनी संविधान मजबूतीसाठी काय केले आहे? विरोधी पक्ष राहू नये म्हणून ते प्रयत्न करत आहेत. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहले आहे. भाजपची सगळी लोकं दुधाने धुतलेली आहेत का? ईडी ज्यांच्याकडे गेली होती त्यांना आता नरेंद्र मोदी मांडीवर बसवून आईच्या ममतेने दूध पाजत आहेत.

तसेच, 70 हजार कोटींचा आरोप ज्यांच्यावर केला ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. शिवसेनेतून फूटलेले आमदार दहाव्या शेड्यूलनुसार अपात्र ठरायला हवे होते. पण मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी तो निर्णय दिला नाही. हे काय संविधानात बसत आहे का? ज्या पद्धतीने मोदी राज्य चालवत आहेत ते संविधानविरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे, तो आधारच मोदींनी उद्ध्वस्त केला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnarendra modinewsnews indiaonline marathi newssanjay rautsocial media newssocial news
Previous Post

सोने चोरणार्‍या आरोपींना अटक

Next Post

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच- आदित्य ठाकरे

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

April 16, 2026
विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका
क्रीडा

विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका

April 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना 105 कोटींची लॉटरी

April 15, 2026
कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन

April 13, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
Next Post
भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच- आदित्य ठाकरे

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच- आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?