• Login
Wednesday, June 4, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पीएनपी शैक्षणिक संस्था उंचीवर नेण्याचे कार्य कौतुकास्पद- बाळाराम पाटील

Krushival by Krushival
December 17, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
पीएनपी शैक्षणिक संस्था उंचीवर नेण्याचे कार्य कौतुकास्पद- बाळाराम पाटील
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्थामध्ये पीएनपी शैक्षणिक संस्थेचे नाव आवर्जून घेतले जाते. अगदी कमी कालावधीत पीएनपी शैक्षणिक संस्थेचा विस्तार झाला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांचा वारसा शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या बरोबरच चित्रलेखा पाटील यांनी जपला आहे. पीएनपी शिक्षण संस्था एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आ. बाळाराम पाटील यांनी काढले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमधील शाळेसह विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि.17) महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी बाळाराम पाटील बोलत होते.

यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाही चित्रलेखा नृपाल पाटील, शेकाप पुरोगामी युवक संघटनाचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील, संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य ओमकार पोटे, शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बाळाराम पाटील म्हणाले, पीएनपी शिक्षण संस्थेने अगदी कमी कालावधीत नाव लौकिक केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झालेली संस्थेने आता उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील मोजक्याच शिक्षण संस्थांमध्ये पीएनपी शिक्षण संस्थेचे काम उल्लेखनीय आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात आहे. गोरगरीबांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रचंड मेहनत घेत आहे. पीएनपी संस्थेच्या शाळांमध्ये वाढ होत आहे. दादा, भाऊंच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे.

जागतिक शिक्षण क्षेत्रात नवी मुंबईचे आगमन होत असताना आपण मागे राहू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तिसरी मुंबईची निर्मिती वेगाने होत आहे. ही मुंबई अलिबाग पेणकडे गतीने वळत आहे. या विभागात विकासाची चक्रे फिरणार आहेत. हा जिल्हा वेगाने पुढे जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो बदल होत आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे काळाची गरज आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त बदलत्या काळानुसार नव्या शिक्षणाची साधने खुले होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून त्यामध्ये टीकून राहण्यासाठी काम केले पाहिजे असे बाळाराम पाटील म्हणाले.

शाळांमधील दर्जा अधिक उंचावणार
खेड्यापाड्यात राहणार्‍या गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे ही नाना पाटील आणि प्रभाकर पाटील यांचे स्वप्न होते. ते स्वप्न शेकापचे नेते या संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्यक्षात उतरविले. काही वर्षापुर्वी पीएनपी नावाची शैक्षणिक संस्थेचे एक रोपटे लावले. या रोपट्याचे आता मोठ्या वृक्षात रुपांतर होत असल्याचा आनंद आहे. जयंत पाटील यांनी ठेवलेला विश्‍वास आज सार्थक करण्यामध्ये यश आल्याचे समाधान आहे. जिल्ह्यात संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आहेत. गोरगरीब मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले. आज शेकडो मुले आपल्या संस्थेमध्ये चांगल्या पध्दतीचे शिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. पुढच्या काळात पालक, शिक्षक, विद्यार्थी मिळून एक वेगळ्या पध्दतीने काम करण्याचे स्वप्न आहे. शाळांमधील शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणार अशी ग्वाही पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी दिली.
शाळांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पीएनपी एज्युकेशन सोसायटीमधील शाळांसह विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे. विविध शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा तसेच वेगवेगळ्या विषयांमध्ये अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Related

Tags: alibag newsbalaram patilchitlekha patileduacational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPNPpnp alibagpnp collagePNP Educational Instituteraigadsocial media newssocial news
Previous Post

कर्तृत्वाने महाविद्यालयाचे नावलौकिक करा

Next Post

तिसर्‍या मुंबईच्या विरोधात आरपारची लढाई

Krushival

Krushival

Related Posts

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार
sliderhome

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार

June 3, 2025
रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ
रायगड

रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

कॅनरा बँकेत मोठा दरोडा

June 3, 2025
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

लवकरच वाजणार निवडणुकांचे बिगुल

June 3, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उरण बुडणार की बुडवणार?

June 3, 2025
Next Post

तिसर्‍या मुंबईच्या विरोधात आरपारची लढाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+30°
+28°
Alibag
Wednesday, 04
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.