• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 16, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

श्रावण महिन्यातील पहिला सण असलेल्या नागपंचमीचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.16) पनवेलच्या भाजी बाजारात मातीच्या नागांच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या. त्यामुळे नागपंचमीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचीही बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू होती.

नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी जिवंत नाग पकडणे किंवा त्याचा वापर करणे टाळणे आवश्यक आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी जिवंत नागाची पूजा करण्याऐवजी मातीच्या नागाची पूजा करण्याचे आवाहन करण्यात येते. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. शेतातील उंदीर तसेच अन्य पिकांना नुकसान करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यात नागाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने सर्पसंवर्धनाचा संदेश देण्याची गरज व्यक्त होत आहे. नागांना पकडून त्यांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मातीच्या नागांची पूजा करून परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधता येतो. नागपंचमीच्या निमित्ताने नागरिकांनी वन्यजीवांविषयी संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल बाजारपेठेत मातीच्या नागांसह पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel marketpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

Next Post

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
क्राईम

Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

August 16, 2026
पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती

August 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आधारवरील नाव बदलाची प्रक्रिया ठप्प

August 15, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

August 15, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

विनापरवाना मद्यसाठा हस्तगत

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?