• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नववर्ष स्वागताचा उत्साह अन् जल्लोष

Krushival by Krushival
January 1, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नववर्ष स्वागताचा उत्साह अन् जल्लोष
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

दिवसभर स्वागताची तयारी…उत्कंठा शिगेला पोहोचलेली…क्षणाक्षणाला तरुणांचा वाढता जल्लोष…आकर्षक विद्यूत रोषणाईचा लखलखाट…अशा उत्साही वातावरणात घड्याळातले दोन्ही काटे 12 वर येऊन थांबले आणि सर्वत्र हॅप्पी न्यू इअरचा एकच जल्लोष झाला. नंतर तासभर सुरू होता तो शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्साहाचा महोत्सव.

2024 या मावळत्या वर्षाला निरोप देत 2025 या नववर्षाचे स्वागत रायगडकरांनी मंगळवारी मध्यरात्री केले. थंडीचा कडाका असतानाही स्वेटर-कानटोपी व अंगावर शाल पांघरून आबालवृद्ध नववर्ष स्वागतात रममाण झाले होते. संगीतमय कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी आणि पाटर्यांनी रात्री उशिरापर्यंत शहरासह समुद्रकिनारे गजबजलेले होते.

तरुण असो की वृद्ध पण बहुतेक सर्वांमध्येच थर्टी फर्स्टची क्रेझ असते. एरवी कधी न घेणारे आपण फक्त थर्टी फर्स्टला घेतो असे अभिमानाने सांगतात. त्यामुळे मंगळवार त्यांचाही दिवस होता. 31 डिसेंबरच्या सकाळपासूनच रात्रीची तयारी सुरू झाली होती. मटन-चिकनच्या दुकानात जशा रांगा होत्या, तशीच गर्दी दारुच्या दुकानातही होती. त्यामुळे या दुकानात काम करणार्‍यांना मंगळवारी अवांतर बोलण्याचीही फुरसत नव्हती. पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेमुळे अलीकडच्या काळात न्यू इअर सेलिब्रेशन घरच्या घरी करण्याचे किंवा कुठेतरी मुक्कामी राहून करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. अशा लोकांनी सकाळीच वाइन शॉप गाठून रात्रीची सोय करून ठेवली होती. प्रशासनानेच परवानगी दिलेली असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांना अधिकृतपणे व्यवसाय करता येत होता.

नव वर्षाच्या जल्लोषालाठी तरुणाईने समुद्रकिनारी तसेच नाईट पार्ट्यांना पसंती दिली होती. 12 च्या ठोक्याला सर्वत्र एकच जल्लोष झाला. रंगीबेरंगी फटाक्यांनी आकाश उजळून निघाले. ओळखीचा असो वा नसो पण प्रत्येकजण प्रत्येकाला शुभेच्छा देत होता. पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून होते, पण एकूण उत्साह पाहता त्यांनीही पाश सैल केले होते.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
चौका-चौकात पोलिस उभे होते. पोलिसांनीही शुभेच्छा देत नागरिकांचे स्वागत केले पण त्याचवेळी दारू पिऊन गाडी चालविणार्‍यांच्या वाट्याला कारवाईचे काटेही आले. नववर्षाच्या स्वागतासाठी कॉलनीतल्या लोकांनी एकत्र येऊन नववर्ष स्वागत करणार्‍यांचे प्रमाणही मोठे होते. या स्वागतात घरच्या गृहिणी अन मुलेही सहभागी झाली होती.
52 जणांना एकदिवसीय परवाना
नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात एकदिवसीय दारुविक्रीसाठी 52 जणांनी परवाने घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली होती.
गुडबाय 2024
सरत्या वर्षातील दुःखद गोष्टी विसरून नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह ओसंडून वाहत होता. ग्रामीण भागात मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारुविक्री करण्याची परवानगी असल्याने मद्यपींनी रात्री उशिरा शहराकडे आपला मोर्चा वळविला. शासनाच्या नियमानूसार शहरात पहाटे पाचपर्यंत दारुविक्री करण्याची परवानगी दिली होती. नववर्षाच्या निमित्ताने काही हॉटेलांमध्ये मनोरंजन कार्यक्रम सुरू होते. सेलिब्रेशनच्या पार्ट्या खर्‍या अर्थाने रात्री आठनंतर सुरू झाल्या. रात्री बारा वाजता समुद्र किनारी हॅप्पी न्यू इयर म्हणत तरुणांनी सरत्या वर्षाला गुडबाय करून येणार्‍या नव वर्षाचे वेलकम करताना हे वर्ष सुखासमाधानात जाण्याच्या शुभेच्छाही एकमेकांना दिल्या.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswelcoming the New Year
Previous Post

अवैध दारु, विक्री, वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

Next Post

संकल्प रायगडच्या विकासाचा

Krushival

Krushival

Related Posts

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
sliderhome

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

September 21, 2026
sliderhome

वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!

September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
रायगड

वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह

September 21, 2026
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य
रायगड

रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य

September 21, 2026
गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ
रायगड

गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ

September 21, 2026
Next Post
तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

काशीद समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?