• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

दहशत पसरवण्यासाठीच सिद्दिकींची हत्या

Krushival by Krushival
January 7, 2025
in क्राईम, मुंबई
0 0
0
दहशत पसरवण्यासाठीच सिद्दिकींची हत्या
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बाबा सिद्धिकी यांची हत्या लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने दहशत पसरवण्यासाठीच केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, समाजात भीती आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी या हत्येचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात दाखल केले आहे.

निर्मल नगर परिसरात 12 ऑक्टोबर रोजी सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन त्यांना लागल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि लीलावती रुग्णालयात उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोन हल्लेखोरांना अटक केली; तर पुणे, अकोला, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब येथून इतर आरोपींची धरपकड करण्यात आली. सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा शूटर शिवकुमार गौतम याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली असून कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल, शुभम लोणकर आणि जिशान अख्तर या तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपपत्राचा हवाला देणार्‍या या अहवालात अभिनेता सलमान खानशी असलेली बाबा सिद्दिकी यांची जवळीक तसेच अनुज थापनच्या आत्महत्येचा बदला ही गुह्याची इतर कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

Related

Tags: Baba Siddiqui murder caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsmumbai policenewsnews indiaonline marathi newssocial news
Previous Post

तुमचा तो आव कुठे गेला?; ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

Next Post

ठाण्यातील इमारतीत अग्नितांडव

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

ना.ना. पाटील यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करा

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

April 25, 2026
क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
क्राईम

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

April 25, 2026
सावंतवाडी दुहेरी हत्याकांड प्रकरण
क्राईम

पनवेलमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
sliderhome

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

April 24, 2026
मुंबई

गोवंडीत कारमधील सिलिंडरचा भीषण स्फोट

April 24, 2026
Next Post
ठाण्यातील इमारतीत अग्नितांडव

ठाण्यातील इमारतीत अग्नितांडव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?