• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

बांधकाम व्यावसायिकाला कोट्यवधींचा ऑनलाईन गंडा

Krushival by Krushival
January 19, 2025
in पनवेल
0 0
0
बांधकाम व्यावसायिकाला कोट्यवधींचा ऑनलाईन गंडा
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा, आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।

शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून खारघर येथील बांधकाम व्यावसायिकाला तब्बल 14.89 कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे.न्यायालयाने या आरोपीची 5 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सुजितकुमार मदनकुमार सिंग (30) असे या आरोपीचे नाव असून त्याने कंबोडिया देशात जाऊन तेथील चाईनीज लोकांच्या संपर्कात राहून अनेक लोकांची सायबर फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुजितकुमार सिंग याने आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींनी 2024 मध्ये संगनमत करुन खारघर भागात राहणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगमध्ये जास्तीचा फायदा असल्याचे भासवले होते. तसेच त्यात जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यवसायीकाकडून ऑनलाईन पध्दतीने तब्बल 14 कोटी 89 लाख रुपये उकळले होते. याबाबत नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्‍लेषण केले. या तपासात आरोपी सुजितकुमार हा बिहार येथे असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात जावून सुजितकुमार सिंग याला ताब्यात घेतले. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो दोन वेळा कंबोडिया देशात गेल्याचे आणि त्याचा या गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. प्राथमिक तपासात आरोपी सुजितकुमार सिंग भारतातील इतर काही व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्या आरोपींचा सायबर पोलिसांकडुन शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत. दरम्यान, सुजितकुमार सिंग जून 2023 ते जून 2024 या कालावधी दोन वेळा कंबोडिया देशात गेल्याचे आणि तेथील चाईनीज लोकांच्या संपर्कात राहून तेथील कॉल सेंटरमध्ये काम करुन भारतात राहणार्‍या अनेक नागरिकांची सायबर फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच सुजितकुमार सिंग विविधटेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून चाईनीज लोकांच्या संपर्कात असल्याचे तसेच त्याने भारतातील सिमकार्ड खरेदी करुन कंबोडिया देशातील साथीदारांना पुरविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. दरम्यान, पुन्हा तो कंबोडीया देशात जाण्याच्या तयारीत असताना, सायबर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

Related

Tags: Construction worker scammed out of crores onlinecyber crimecyber fraudfraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsshare market fraudsocial media newssocial news
Previous Post

प्रजासत्ताक दिनापूर्वी तैलचित्राचे अनावरण

Next Post

आठही हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याची संधी- किशन जावळे

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल

आचारसंहितेमुळे सिडकोच्या भरतीला ब्रेक

May 31, 2026
माणगावात व्हॉट्सॲपद्वारे मटका जुगार
क्राईम

Panvel Crime: ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई

May 31, 2026
पनवेल

विचुंबेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

May 31, 2026
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा पहिला टप्पा कार्यान्वित
पनवेल

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा पहिला टप्पा कार्यान्वित

May 31, 2026
पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?
पनवेल

पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

May 31, 2026
बाळाराम पाटील यांची फेरनिवड
sliderhome

बाळाराम पाटील यांची फेरनिवड

May 30, 2026
Next Post
आठही हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याची संधी- किशन जावळे

आठही हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याची संधी- किशन जावळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?